शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीत व्यापाº्यांचा कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 15:38 IST

इगतपुरी: शासनाच्या ई- फार्मसी व आॅनलाइन विरोधात इगतपुरी व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष महेश श्रीश्रीमाळ यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सर्व दुकाने दिवसभर बंद ठेवुन शासनाचा निषेध करीत शहरातुन मोर्चा काढत तहसीलदार वंदना खरमाळे यांना निवेदन दिले.

ठळक मुद्देव्यापार्यांच्या या आंदोलनामुळे इगतपुरी शहरात कडकडीत बंद दिसुन आला. या बंदमध्ये शहरातील सर्वच व्यापारी सहभागी झाले होते.

इगतपुरी:शासनाच्या ई- फार्मसी व आॅनलाइन विरोधात इगतपुरी व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष महेश श्रीश्रीमाळ यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सर्व दुकाने दिवसभर बंद ठेवुन शासनाचा निषेध करीत शहरातुन मोर्चा काढत तहसीलदार वंदना खरमाळे यांना निवेदन दिले. व्यापार्यांच्या या आंदोलनामुळे इगतपुरी शहरात कडकडीत बंद दिसुन आला. या बंदमध्ये शहरातील सर्वच व्यापारी सहभागी झाले होते.वॉलमार्ट, अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट आदी आॅनलाइन व्यवसाय करणाऱ्या कंपनी व मॉलमध्ये विदेशी गुंतवणुकीमुळे देशास व देशातील व्यापारी यांना आर्थिक नुकसान होत आहे. असे व्यवसाय बंद करण्यात यावे, जो पर्यंत प्लास्टीकला पर्याय उपलब्ध होत नाही तो पर्यंत यातुन व्यापाºयांना सुट देण्यात यावी, जीवनावश्यक वस्तु या वायदा व्यापारातुन वगळण्यात याव्यात व्यापाº्यांना कमी व्याजदरात व सोप्या अटी शर्थीवर कर्ज उपलब्ध करण्यात यावे आदी मागण्या निवेदनात नमुद करण्यात आल्या आहेत.या मोर्चात इगतपुरी व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष महेश श्रीश्रीमाळ यांच्यासह पवन करवा, रमेश राठी, बन्सीलाल चांडक, रमेश चांडक, अजित लुणावत, दिपक चोरडीया, प्रितम भुतडा, चंद्रभान, गायकवाड, जवरीलाल चोरडीया, रईस शेख, दिनेश घुगे, पवन छाजेड, अशोक भाटिजा, उत्तम लुणावत, अजय गुप्ता, गंगा सालियन, राजेश मेहता, संजय परिहार, संतोष बाफणा, मनोज लुणावत, राजेश राठी, मनोज मणियार, योगेश चोपडा, मतीन शेख, जगदिश लद्दड, घनश्याम रावत, दिपक बडाया, किशोर मुथा यांच्यासह अनेक व्यापारी सहभागी झाले होते.