शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

चांदवडला पीककर्जप्रश्नी तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 00:58 IST

चांदवड : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पीककर्ज व दूध उत्पादकांना अनुदान द्यावे या मागणीचे निवेदन तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदार प्रदीप पाटील यांना देण्यात आले.

चांदवड : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पीककर्ज व दूध उत्पादकांना अनुदान द्यावे या मागणीचे निवेदन तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदार प्रदीप पाटील यांना देण्यात आले.यावेळी तालुका भाजपचे तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल प्रथम, माजी अध्यक्ष सुनील शेलार, मुकेश आहेर, महेश खंदारे, काशीफ खान, बाळा पाडवी, नितीन फंगाळ आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी दिलेल्या निवेदनात नियमित कर्जफेड करणाºया शेतकºयांना पीककर्ज व दूध उत्पादकांना अनुदान मिळावे तर महाराष्ट्रात शेतकरीवर्गाची अवस्था अतिशय बिकट असून, ज्या शेतकºयांनी आपल्या पीककर्जाची नियमितपणे कर्जफेड केलेली आहे, अशा शेतकºयांना विविध विकास सोसायट्यांमार्फत पीककर्ज मिळणार नाही, असे सांगण्यात येत आहे.पीकवाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर शेतकºयांना युरियाची टंचाई जाणवत आहे. त्वरित तालुक्यात युरिया मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक