शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
2
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
3
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
4
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
5
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदसेनेच्या नेत्यावर बंदूक
6
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
7
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
8
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
9
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
10
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
11
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
12
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
13
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
14
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
15
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
16
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
17
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
18
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
19
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
20
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी

टाळ-मृदंगाच्या गजरात वीज समस्यांंबाबत मनसेचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 01:04 IST

सिन्नर : ग्राहकांचा वीजपुरवठा तोडू नये, कोरोनाकाळात आलेले अवाजवी वीजबिल माफ करण्यात यावे यासह शेतकरी बांधवांना भेडसावणाऱ्या दररोजच्या अडचणी सोडविण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी टाळ-मृदंगाच्या गजरात महावितरण कंपनीच्या दारावर धडक दिली.

ठळक मुद्देवाढीव पाठवलेली वीज देयके रद्द करावीत

सिन्नर : ग्राहकांचा वीजपुरवठा तोडू नये, कोरोनाकाळात आलेले अवाजवी वीजबिल माफ करण्यात यावे यासह शेतकरी बांधवांना भेडसावणाऱ्या दररोजच्या अडचणी सोडविण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी टाळ-मृदंगाच्या गजरात महावितरण कंपनीच्या दारावर धडक दिली.शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करावा व वाढीव पाठवलेली वीज देयके रद्द करावीत या मागणीसाठी मनसे विधानसभा अध्यक्ष ॲड. दिलीप केदार, तालुकाध्यक्ष विलास सांगळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. उपअभियंता ऋषिकेश खैरनार यांना विविध मागण्यांचे निवेदन मनसेच्या वतीने देण्यात आले. निवेदनात विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये, रोहित्र जळाल्यानंतर ४८ तासांत बसवून मिळावा, रोहित्र ऑइलची दुरुस्ती दर सहा महिन्यांत करण्यात यावी, जुन्या झालेल्या वीजवाहिनी बदलण्यात याव्यात, रोहित्र स्टॅण्डबाय ठेवण्यात यावा. त्याकरिता शेतकऱ्यांकडून कुठलीही अतिरिक्त वसुली करण्यात येऊ नये, रात्रीचे भारनियमन रद्द करून कृषिपंपास नियमित वीजपुरवठा करावा. घरगुती मीटर रीडिंग व कृषिपंपाचे रीडिंग घेताना ते घर मालक अथवा शेतकऱ्यांच्या समक्ष घेण्यात यावे आदींसह विविध मागण्यांचा समावेश आहे. याप्रसंगी शहराध्यक्ष निखिल लहामगे, महिला तालुकाध्यक्ष ॲड. भाग्यश्री ओझा, मालती कांबळे, उपजिल्हाध्यक्ष अमोल जाधव, लखन खर्डे, प्रदीप लोणारे, एकनाथ दळवी, भिवाजी शिंदे, चंद्रभान ताजनपुरे, सुभाष आव्हाड, प्रकाश शेळके, रामनाथ सांगळे, शांताराम आव्हाड, सोपान आव्हाड, भास्कर आव्हाड, शिवाजी सांगळे, सुभाष भालेराव, गोरख जाधव, भिकाजी आव्हाड, ज्ञानेश्वर शेळके आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :MNSमनसेelectricityवीज