शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
3
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
4
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
5
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
6
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
7
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
8
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
9
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
10
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
11
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
12
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
13
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
14
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
15
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
16
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
17
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
18
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
19
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
20
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू

नाशकात राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा

By admin | Updated: October 20, 2015 21:52 IST

नाशकात राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा

नाशिक : लायन्स क्लब आॅफ नाशिक आणि बाबाज् थिएटर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ‘बाबाज् करंडक’चे आयोजन येत्या ६ व ७ नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात ही स्पर्धा रंगणार आहे. बाबाज् थिएटरने यापूर्वीही लेखन, बालनाट्य, एकांकिका स्पर्धांचे आयोजन केले असून, रंगकर्मींना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या स्पर्धेत अठरा संघ सहभागी होऊ शकणार आहेत. प्रत्येक एकांकिकेसाठी एक तासाचा कालावधी दिला जाणार आहे. एका कलावंताला एकाच एकांकिकेत अभिनय करता येणार आहे. या स्पर्धेसाठी २७ आॅक्टोबर ही फॉर्म स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे. स्पर्धेच्या प्रवेशिका ‘मराठी रंगभूमी’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना १५ हजार (प्रथम), १० हजार (द्वितीय), ५ हजार (तृतीय) अशी पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत. याशिवाय दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना, अभिनय, पार्श्वसंगीत, वाचिक अभिनय, सर्वोत्कृष्ट लेखन या प्रकारांतही रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. अधिक माहितीसाठी बाबाज् थिएटरचे अध्यक्ष प्रशांत जुन्नरे व स्पर्धाप्रमुख प्रवीण कांबळे यांच्याशी संपर्क साधावा, असे कळवण्यात आले आहे. (प्रतिनिधी)