शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

शिंपी समाजाचे राज्यस्तरीय प्रातिनिधीक संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 16:08 IST

सटाणा: येथे अखिल भारतीय क्षत्रिय अहिर शिंपी समाजाचे राज्यस्तरीय प्रातिनिधीक संमेलन संपन्न झाले. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष सुनिल निकुंभ होते. संमेलनाचे उद्घाटन पी.टी.शिंपी यांचे हस्ते करण्यात आले. यानिमित्त सटाणा शहरातून श्री नामदेव महाराजांची मिरवणूक काढण्यात आली.

ठळक मुद्देनविनर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र बागुल समाजाला संबोधित करतांना म्हणाले की, समाजाला त्यांच्या स्वप्नापर्यंत,ध्येयापर्यंत नेण्यासाठी समाजाचे संघटन करून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे समाजासाठी भविष्यातंल व्हिजन तयार करून समाजाला दिशा देण्याचे कार्य करण्यात य

सटाणा: येथे अखिल भारतीय क्षत्रिय अहिर शिंपी समाजाचे राज्यस्तरीय प्रातिनिधीक संमेलन संपन्न झाले. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष सुनिल निकुंभ होते. संमेलनाचे उद्घाटन पी.टी.शिंपी यांचे हस्ते करण्यात आले. यानिमित्त सटाणा शहरातून श्री नामदेव महाराजांची मिरवणूक काढण्यात आली.यावेळी सुनिल निकुंभ, पी.टी.शिंपी, मुकूंद मांडगे, संजय खैरणार, हेमंत सोनवणी, हर्षदा बोरसे, वंदना जगताप आदींची भाषणे झाली.संमेलनात अखिल भारतीय महिला आघाडी अध्यक्षपदी वंदना जगताप, युवा अध्यक्षपदी प्रमोद शिंपी यांची निवड करण्यात आली. नविनर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार स्वागताध्यक्ष रोहित तरटे यांनी केला. यावेळी नामविश्व विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.संमेलनास सुनिल जगताप, नितीन बिरारी, शशीकांत सोनवणे, मोहन कापडणीस, खंडेराव जाधव, कामिनी निकुंभ, निता चव्हाण,स्मिता बिरारी, मिना बागुल, भारती निकुंभ, शैला भामरे, राजश्री पगारे, मिना सोनवणे, लता पगारे, शैला मांडगे, सुलोचना कापूरे, आशा निकुंभ, संगीता खैरणार, मिनाक्षी खैरणार आदीसह समाज बांधव उपस्थित होते.