शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

राज्याचे कृषी सचिव शेतकऱ्यांच्या बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 18:36 IST

निफाड : तालुक्यातील उगाव येथे राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी कृषी संजीवनी सप्ताहात उगाव येथे भेट देऊन श्री श्री सेंद्रिय फळे व भाजीपाला उत्पादक गटाच्या वतीने राबवण्यात येणाºया सेंद्रिय शेती निविष्ठा व सेंद्रिय शेतीमाल याविषयी माहिती घेतली.

ठळक मुद्देनिफाड : तालुक्यातील उगाव येथे कृषी संजीवनी सप्ताह

निफाड : तालुक्यातील उगाव येथे राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी कृषी संजीवनी सप्ताहात उगाव येथे भेट देऊन श्री श्री सेंद्रिय फळे व भाजीपाला उत्पादक गटाच्या वतीने राबवण्यात येणाºया सेंद्रिय शेती निविष्ठा व सेंद्रिय शेतीमाल याविषयी माहिती घेतली.याप्रसंगी सेंद्रिय शेतीचे महत्व आणि गरज यावर एकनाथ डवले यांनी मार्गदर्शन केले. तसेच गटामार्फत उत्पादित करीत असलेल्या भाजीपाला पिकांच्या लागवडीची पाहणी केली. या गटाचे अध्यक्ष गणेश चव्हाण यांच्या शेतात रु ंदसरी व वरंबा पद्धतीने सोयाबीन पिकाची पेरणी करताना पाहणी केली. रु ंदसरी, वरंबा पद्धतीने सोयाबीन पिकाची लागवड लागवडीचे फायदे तसेच त्यासाठी लागणारे बियाण्याची बचत, उत्पादनात होणारी वाढ याविषयी चर्चा केली.तसेच मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळी नियंत्रणासाठी कामगंध सापळे, सापळा पिके, पक्षी थांबे, निंबोळी अर्काची फवारणी या विषयी चर्चा केली. एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा वापर शेतकऱ्यांनी प्रभावीपणे अवलंब करावा असे आवाहनही डवले यांनी केले. यावेळी डवले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.एकनाथ डवले यांनी मौजे चेहडी येथे सोयाबीन पिकावरील शेतकरी शेतीशाळा वर्गास भेट देऊन सोयाबीन पिकासंदर्भात चर्चा केली. याप्रसंगी डवले यांनी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संजीव पडवळ, निफाडचे उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ, आत्माचे प्रकल्प उपसंचालक हेमंत काळे, तालुका कृषी अधिकारी बी. जी. पाटील, मंडळ कृषी अधिकारी वरु ण पाटील, कृषी पर्यवेक्षक गायमुखे, कृषी सहाय्यक धर्माधिकारी आदींसह शेतकरी उपस्थित होते. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती