शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सव काळात तरी पथदीप सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:18 IST

सुरगाणा : घरगुती व सार्वजनिक गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील पोलीस ठाण्यात तहसीलदार विजय सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस निरीक्षक ...

सुरगाणा : घरगुती व सार्वजनिक गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील पोलीस ठाण्यात तहसीलदार विजय सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन केले. या बैठकीत शांतता कमिटीचे सदस्य आणि गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी सार्वजनिक गणेश मंडळांनी पोलीस ठाणे, नगरपंचायत यांची परवानगी घेणे आवश्यक असून, गणेशमूर्ती ही शाडू मातीची असावी. उत्सवाच्या दरम्यान गोंगाट, गर्दी करू नये. रक्तदान आदी आरोग्यवर्धक कार्यक्रमास प्राधान्य द्यावे. स्वेच्छेने दिलेल्या वर्गणीचा स्वीकार करावा. वर्गणीसाठी जबरदस्ती करू नये. आगमन व विसर्जन मिरवणूक काढू नये. सामुदायिक रितीने पाण्याची विसर्जनासाठी व्यवस्था करावी. मूर्तीची उंची घरगुतीसाठी दोन फुटांची तर सार्वजनिक मूर्तीची उंची चार फुटांपेक्षा अधिक नसावी. मंडळाने स्वत: काळजी घ्यायची आहे. दिलेल्या नियमांचे पालन करावे. कायदा सुव्यवस्था मोडली, तर कायदेशीर कारवाई केली जाईल. साध्या पद्धतीने विसर्जन करावे आदी सूचना गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना करण्यात आल्या.

गणेशोत्सव काळात तरी किमान बंद असलेले सर्व पथदीप सुरू करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी तहसीलदार विजय सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक संदीप कोळी, धर्मेंद्र पगारिया, दिनकर पिंगळे, अकिल पठाण, राजू पवार, बाळा परदेशी, प्रकाश वळवी, आझाद शेख, नितिन ब्राह्मणे, विजय कानडे, अबू मौलाना, आनंदा झिरवाळ, पंडित घाटाळ आदी उपस्थित होते.

सुरगाणा येथील गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना संदीप कोळी. समवेत विजय सूर्यवंशी व गणेश मंडळांचे पदाधिकारी. (०८ सुरगाणा २)

080921\030708nsk_49_08092021_13.jpg

सुरगाणा येथील गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना संदिप कोळी. समवेत  विजय सुर्यवंशी व गणेश मंडळांचे पदाधिकारी.