शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
5
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
6
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
7
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
8
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
9
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
10
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
11
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
12
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
13
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
14
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
15
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
16
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
17
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
18
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
19
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?

शिवपुराण ज्ञानयज्ञाचा प्रारंभ

By admin | Updated: November 26, 2015 21:36 IST

घोटी : रास गरबा, आदिवासी नृत्य ठरले मिरवणुकीचे आकर्षण

घोटी : येथील प्रसिद्ध व्यापारी पटेल यांच्या वतीने आयोजित श्री शिवपुराण ज्ञानयज्ञाला आज घोटी शहरात दिमाखात सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर घोटी शहरात गुरुवारी (दि. २६) गिरी बापू यांच्यासह उपस्थित संत-महात्मा यांच्या काढण्यात आलेल्या शाही मिरवणुकीने घोटीकरांचे डोळ्यांचे अक्षरश: पारणे फेडले. या शाही मिरवणुकीत उंट, घोडा, घोड्याचे रथ यांच्यासह गरबा, आदिवासी कामडा नृत्य, नाचणारा घोडा आदिंनी उपस्थितांची मने जिंकली. या मिरवणुकीत इगतपुरी तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सर्वधर्मीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.विख्यात शिवमहापुराण विश्लेषक गिरी बापू यांच्या सुश्राव्य शिवमहापुराण ज्ञानयज्ञाचे घोटी येथील प्रसिद्ध व्यापारी रामजीभाई प्रेमजीभाई पटेल आणि भरतभाई रामजी पटेल यांनी आयोजन केले आहे. सलग सप्ताहभर चालणाऱ्या या धार्मिक कार्यक्र मात दुपारी २ ते ५ या वेळात कथा विश्लेषण होणार असून, सांस्कृतिक कार्यक्रम, दांडिया रास, भजन आदि धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. गुरुवारी या पार्श्वभूमीवर सकाळी आठ वाजता गिरी बापू यांचे घोटी शहरात आगमन झाल्यावर कपिलधारा तीर्थाचे रामनारायणदास फलहारी महाराज आदिंसह उपस्थित संत-महात्म्यांची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीची लक्ष्मी सॉ मिल येथे सांगता झाल्यावर या शिवमहापुराण कथायज्ञाला आरंभ झाला.आजच्या पहिल्या दिवशी गिरी बापू यांनी शिवमहात्म आपल्या संगीत वाणीने विशद केले. (वार्ताहर)