शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात साई संगीतमय कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 16:12 IST

येवला : शहरात परदेशी महिला प्रतिष्ठानच्या वतीने साईबाबा महासमाधी शताब्दी सोहळ्यानिमित्त श्री साई संगीतमय कथा व ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन येथील महाराणा प्रताप मंगल कार्यालयात करण्यात आले आहे.

ठळक मुद्देभाविकांनी मोठ्या संख्येने या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. गेल्या वर्षी महंत राघवेश्वरानंदगिरी महाराज व कलशपूजन लखनगिरी महाराज यांच्या हस्ते पूजन झाले होते. साईबाबांच्या वेशभूषेत शुभम गुजर, बायजमा यांच्या भूमिकेत मीनल

येवला : शहरात परदेशी महिला प्रतिष्ठानच्या वतीने साईबाबा महासमाधी शताब्दी सोहळ्यानिमित्त श्री साई संगीतमय कथा व ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन येथील महाराणा प्रताप मंगल कार्यालयात करण्यात आले आहे.सोहळ्याचे उद्घाटन विजया परदेशी, मायाताई परदेशी, संगीता परदेशी, सोनल परदेशी, रूपाली परदेशी, सलोखा परदेशी, विनता परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले. सप्ताहात गोपाळ महाराज देशमुख, रा. बीड संगीतमय कथा ज्ञानयज्ञाचे निरूपण करीत आहेत. त्यांच्यासोबत गायनात शंभू सुतार, राहुल ओवाळ, ढोलकवादक प्रतीक पांडे, उमेश टेकाळे यांच्यासह शशिकांत सरोदे, प्रवीण गरु ड हे साथ संगत देणार आहेत. गेले चार दिवस साईबाबांचे शिर्डीत आगमन, ध्यान, बायजमा व साई यांची भेट, साईबाबांचे चमत्कार या विषयावर निरूपण झाले. ९ जानेवारी संगीतमय कथेची सांगता व त्यानंतर गुरु वारी १० जानेवारी, येवल्यात प्रथमच महिलांनी तयार केलेले ढोलपथक व झांजपथकासह मिरवणूक व महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.कार्यक्र म यशस्वीतेसाठी परदेशी प्रतिष्ठान, बुंदेलपुरा तालीम संघ, मुंबादेवी ग्रुप, टक्कर गणेश मंडळ, स्वप्नपूर्ती प्रतिष्ठान, साई सेवा भक्त परिवार, संत रोहिदास मंडळ, त्रिमूर्ती गणेश मंडळ, जय शंभो नारायण प्रतिष्ठान प्रयत्नशील आहेत. . ज्ञानयज्ञ यशस्वी करण्यासाठी दिनेश परदेशी, निरंजन परदेशी, बंटी परदेशी,धीरज परदेशी, अशोक गुजर, विशाल संगम, आकाश परदेशी, मनोज रसाळ, मयूर कायस्थ, अक्षय शिंत्रे विशेष परिश्रम घेत आहे.==================