शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

लावणी चौफुलीवरील उड्डाणपुलाचे पथदीप सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 00:19 IST

पिंपळगाव बसवंत : मुंबई-आग्रा महामार्गावरील वणी चौफुलीवरील उड्डाणपुलाचे पथदीप सुरू करण्यात आले असून, त्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्देप्रशासनाला जाग : प्रवाशांमध्ये समाधान; उजळून निघाला

वणी चौफुलीवर पथदीप सुरू झाल्याने उजळून निघालेला उड्डाणपूल.

 

 

पिंपळगाव बसवंत : मुंबई-आग्रा महामार्गावरील वणी चौफुलीवरील उड्डाणपुलाचे पथदीप सुरू करण्यात आले असून, त्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले जात आहे.महामार्ग विस्तारीकरणात पिंपळगावच्या वणी चौफुलीवर उड्डाणपूल साकारला आहे. त्यामुळे वणी चौफुलीवर वाहतूक कोंडी काही प्रमाणात तरी टळली आहे. उड्डाणपूल उभारताना रात्री वाहनचालकांचा सुकर व्हावा यासाठी पथदीप लावण्यात आले असून, ते शोभेचे बाहुले बनले होते. ते पथदीप नादुरु स्त झाल्याने बत्ती गुल होऊन गेल्या दोन तीन महिन्यापासून बंद अवस्थेत असल्याने याठिकाणी काळोख पसरलेला होता.याबाबतचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाल्याने तातडीने पथकर वसुली करणारे प्रशासन जागे झाले व वणी चौफुली परिसरातील पथदीप सुरू करण्यात आले. पथदीप सुरू झाल्याने परिसर उजळून निघाला.मात्र सध्या पथकर वसुली करणाऱ्या कंपनीचे महामार्गाच्या देखभालीकडे दुर्लक्ष असल्याचे दिसते. कारण महामार्गावरील अनेक पथदीप बंदावस्थेत असतात.ठेकेदारांनी कर्तव्याचा विसर न पडता पथदीपांची देखभाल कायम अशीच सुरू ठेवली तर येथे काळोख न होता प्रवाशांच्याही जिवावर बेतणार नाही. आम्हालाही रस्त्यावर उतरण्याची वेळ येणार नाही.- अक्षय विधाते, युवा सेना, पिंपळगाव बसवंतवणी चौफुलीचे दिवे गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद अवस्थेत होते. तरीसुद्धा त्याकडे राष्ट्रीय महामार्ग देखभाल विभागाने लक्ष दिले नाही. लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच नादुरु स्त पथदीप उजळले.- अमित डेरेसामाजिक कार्यकर्ते.