शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

गोदापात्रातील पाणवेली काढण्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:10 IST

मागील एक महिन्यापासून पाणवेलीचा प्रश्न प्रलंबित होता. स्थानिक नागरिक व ‘‘लोकमत’’च्या माध्यमातून वारंवार पाठपुरावा होत अखेर जलसंपदा विभागाने ...

मागील एक महिन्यापासून पाणवेलीचा प्रश्न प्रलंबित होता. स्थानिक नागरिक व ‘‘लोकमत’’च्या माध्यमातून वारंवार पाठपुरावा होत अखेर जलसंपदा विभागाने पाणवेली काढण्यास सुरुवात केली आहे.

पाणवेलीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी दूषित होत आहे. तसेच जलचर प्राण्यांचा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. पाणवेली या संपूर्ण पात्रात पसरलेल्या आहेत. पावसाळ्यात नदी दुथडी भरून वाहू लागली अथवा पूरसदृश स्थिती निर्माण झाल्यास या पाणवेली पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण करतात व पाणी नदीकाठावरील शेतात शिरते व पिकांचे नुकसान होते.

पाणवेलींचा पाण्याला धोका

अडथळा निर्माण झाला तर पूरपरिस्थितीचा धोका अधिक वाढतो. तसेच चांदोरी-सायखेडा पुलाला धोका निर्माण होतो.

त्याच पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने उशिरा का होईना पाणवेलीचे गांभीर्य लक्षात घेऊन सायखेडा ते चाटोरी यादरम्यानच्या पाणवेली यांत्रिक बोटीच्या साह्याने काढण्यास सुरुवात केली आहे.

चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापनाचे १५ जणांचे पथक हे काम करत आहे.

कोट....

गोदावरीच्या पात्रात असलेल्या या पाणवेलीमुळे जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले होते. पावसाळ्यात नदीच्या पाण्याची पातळी वाढते, त्यात पाणवेली पाणी प्रवाहाला अडथळा निर्माण करतात. परिणामी पाणी जवळील शेतात शिरते व पिकांचे नुकसान होते.

- अतुल पेखळे, नागरिक

फोटो मागवून घेणे.......