शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चांदवड बाजार समितीत भुसार शेतमालाच्या लिलावास प्रारंभ

By admin | Updated: November 4, 2015 23:48 IST

चांदवड बाजार समितीत भुसार शेतमालाच्या लिलावास प्रारंभ

चांदवड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारावर मका, सोयाबीन व इतर भुसार शेतमालाच्या नियमित लिलावाचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंंभार्डे, उपसभापती नितीन अहेर यांच्या उपस्थितीत समितीचे संचालक राजेश वानखेडे व विलासराव ढोमसे यांच्या हस्ते शुभारंभाचा नारळ वाढविण्यात आला.यावेळी समितीचे संचालक विक्रम मार्कंड, संजय जाधव, अण्णासाहेब अहेर, चंद्रकांत व्यवहारे, निवृत्ती घुले, संपतराव वक्टे, पंढरीनाथ खताळ, सुरेश जाधव आदि उपस्थित होते. दरम्यान, पहिल्याच दिवशी मका, बाजरी, कुळीद व सोयाबीन या शेतमालाची एकूण ७०० क्विंटलची आवक झाली. मका बाजारभाव १२३२ ते १४७७ पर्यंत राहिले. भुसार शेतमालाचे लिलाव सुरू झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांची जवळच भुसार शेतमाल विक्रीची सोय झाली आहे. समितीच्या आवारावर मंंगळवार ते शनिवार या दिवशी नियमित भुसार मालाचे लिलाव सुरू राहतील. तसेच शेतमाल विक्रीची रक्कम रोख स्वरूपात अदा केली जाईल. शेतकऱ्यांनी भुसार शेतमाल स्वच्छ करून वाळवून विक्रीसाठी आणावा, असे आवाहन समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितीन अहेर, सचिव आर. बी. वाघ यांनी केले. यावेळी भुसार व्यापारी गणेश वाघ, राजेंद्र अजमेरे, अंकुर कासलीवाल, संतोष जाधव, अविनाश व्यवहारे, नीलेश सोनवणे, कैलास सोनवणे, आदित्य फलके, संदीप राऊत आदि भुसार व कांदा व्यापारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच भुसार शेतमालाचे नियोजन सहसचिव एस. व्ही. ठाकरे यांनी केले. (वार्ताहर) चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत भुसार मालाचा शुभारंभ करताना सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितीन अहेर, संचालक राजेश वानखेडे, संजय जाधव, सुरेश जाधव, गणेश वाघ, आर. बी. वाघ, चंद्रकांत व्यवहारे, निवृत्ती व्यवहारे, राजेंद्र अजमेरे, अंकुर कासलीवाल, एस. व्ही. ठाकरे व शेतकरी.