शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्तची कामे करणाऱ्या ठेकेदारांना तंबी

By admin | Updated: May 15, 2015 00:21 IST

जलयुक्तची कामे करणाऱ्या ठेकेदारांना तंबी

नाशिक : जिल्'ात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत दीडशे सीमेंटचे बंधारे बांधण्यात येणार असून, कामासाठी असलेला शिल्लक कालावधी पाहता मुदतीत काम पूर्ण करताना त्या कामाची गुणवत्ता व दर्जा राखण्याची जबाबदारी ठेकेदारांचीच असून, कोणत्याही क्षणी कोणत्याही कामाची पाहणी करताना जेसीबीचा वापर करण्यात येईल, अशी तंबी जिल्हाधिकाऱ्यांनी ठेकेदारांना भरली आहे. ३० जूनपर्यंत कामे पूर्ण करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून या कामांची पाहणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले. गुरुवारी जलयुक्त शिवार योजनेचे कामे करणाऱ्या ठेकेदारांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी त्यांना कामांसाठी लागणाऱ्या कालावधीबाबत चर्चा करण्यात आली. साधारणत: दरवर्षी पाणीटंचाई भासणाऱ्या गावांचीच या कामांसाठी निवड करण्यात आली असून, पावसाळ्यात तलावांमध्ये पाणी साठेल, परंतु त्यासाठी बंधाऱ्याच्या कामांची गुणवत्ता राखली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली. ज्या ठिकाणी गाळ काढण्याचे काम सुरू आहे, त्याठिकाणी मजुरांची संख्या चौपट वाढविण्यात यावी व पुढील काम करण्यासाठीचे साहित्य आगावू मागवून सीमेंट कामासाठी लागणाऱ्या दिवसांचे नियोजन केले जावे त्यासाठी विनाकारण वेळ दवडू नये अशा सूचना करण्यात आल्या आहेत. ३० जूनपर्यंत कामे पूर्ण केल्यानंतर कोणत्याही क्षणी कामांची तपासणी करण्यात येणार आहे, त्यात दोषी आढळलेल्या ठेकेदारांवर कारवाई केली जाईल, अशी तंबीही त्यांनी दिली. जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची जिल्हाधिकारी पाहणी करणार असल्याचे सांगून सांगली जिल्'ात आपण केलेल्या सीमेंट बंधाऱ्यांमधून एक थेंबही पाणी झिरपत नाही, तोच पॅटर्न नाशिक जिल्'ात राबविण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला.