शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी. महामंडळ एस.टी.चे होणार पेट्रोलपंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 00:24 IST

नाशिक : उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या जागेत दोन पेट्रोल पंप आणि एक सीएनजी पंप उभा राहणार आहे. पेट्रोल आणि गॅस वितरणाच्या माध्यमातून महामंडळ उत्पन्न वाढविण्यासाठी नियोजन करीत आहेत. महामंडळाचा सीएनजी पंप सिन्नर मार्गावर होऊ शकतो तर दोन्ही पेट्रोल पंप नाशिक शहरात उभे राहण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम कंपन्या महामंडळाच्या जागेची पाहणी करून याबाबतचा निर्णय घेणार आहेत.

ठळक मुद्देपर्यावरण पूरक बसेस महामंडळाच्या ताफ्यात

नाशिक : उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या जागेत दोन पेट्रोल पंप आणि एक सीएनजी पंप उभा राहणार आहे. पेट्रोल आणि गॅस वितरणाच्या माध्यमातून महामंडळ उत्पन्न वाढविण्यासाठी नियोजन करीत आहेत. महामंडळाचा सीएनजी पंप सिन्नर मार्गावर होऊ शकतो तर दोन्ही पेट्रोल पंप नाशिक शहरात उभे राहण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम कंपन्या महामंडळाच्या जागेची पाहणी करून याबाबतचा निर्णय घेणार आहेत.मेळा स्थानक होणार पूर्णएअरपोर्टसारख्या सुविधा असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाचे मेळा स्थानक नव्या वर्षात पूर्णत्वास येणार आहे. खासगीकरणातून उभारण्यात येत असलेल्या या स्थानकाचे जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामाला नवीन वर्षात गती लाभणार आहे. या स्थानकामध्ये मिनी थिएटर, शॉपिंग मॉल, उपाहारगृहे, निवारागृहे तसेच स्मार्ट पार्किंग अशा अनेक सुविधा असणार आहेत.इलेक्ट्रिकल बसेसमहामंडळाच्या ताफ्यात यंदा इलेक्ट्रिकल बसेस दाखल होणार आहेत. डिझेलवर होणारा खर्च टाळण्याबरोबरच प्रदूषणमुक्तीसाठी नाशिकच्या काही मार्गांवर इलेक्ट्रिकल बसेस धावणार आहेत. फेब्रुवारीत याबाबतचे सर्वेक्षण होऊन कोणत्या मार्गावर महामंडळाच्या बसेस सुरू करता येतील याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावरची पहिली बस नाशिकमधून धावणार आहे. त्यादृष्टीने नवीन वर्षात व्यापक प्रयत्न केले जाणार आहेत.सीएनजी बसेस धावणारडिझेलवरील खर्च कमी करण्यासाठी जिल्ह्यातील काही मार्गांवर सीएनजी बसेस नवीन वर्षात सुरू होणार आहेत. शहरातील बससेवा बंद झाल्यानंतर अनेक गाड्या या जिल्ह्यासाठीदेखील उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे गाव-खेड्यांत मागणी असलेल्या ठिकाणी बसेस सुरू करणे महामंडळाला शक्य होणार आहे. गावातील रस्ते आणि लांब पल्ला यांचा विचार करून सीएनजी बसेस सुरू करण्याबाबतच्या हालचाली होत आहेत. डिझेलची बचत आणि पर्यावरण पूरक बसेस महामंडळाच्या ताफ्यात असणार आहेत.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपTrafficवाहतूक कोंडी