शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वसंत बंधारा कोरडाठाक

By admin | Updated: May 20, 2017 01:11 IST

कसबे सुकेणे : बाणगंगा काठावरील गावांचा पाणीप्रश्न गंभीर होत असून, गावे पाणीटंचाईच्या छायेत आहेत

लोकमत न्यूज नेटवर्ककसबे सुकेणे : बाणगंगा काठावरील गावांचा पाणीप्रश्न गंभीर होत असून, गावे पाणीटंचाईच्या छायेत आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी गंगापूर धरणातून बाणगंगा नदीवरील कोरडेठाक पडलेले सर्व बंधारे भरून देण्याची जोरदार मागणी या भागातून होत आहे. बागायतदार तालुका असलेल्या निफाडमधील विविध गावांचा घसा जून महिन्याच्या शेवटी कोरडा पडला आहे. बाणगंगा काठच्या विविध गावांना पाणीटंचाईच्या झळा पोहचल्या आहेत. बाणगंगा, कादवा, गोदावरी खोऱ्यातील पाणीप्रश्न गंभीर होऊ लागला आहे. गंगापूर डाव्या कालव्याच्या आवर्तनावर या भागातील बहुतांश शेती अवलंबून आहे. सध्या गंगापूर डाव्या कालव्याद्वारे शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सुरू आहे. बाणगंगा काठच्या दीक्षी, थेरगाव, जिव्हाळे , दात्याणे, ओणे, मौजे सुकेणे, कसबे सुकेणे या गावांचा पाणीपुरवठा बाणगंगा नदीवर आधारित आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दिलासादायक चित्र असले तरी मात्र बाणगंगा काठच्या गावांना पिण्याच्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. कसबे सुकेणे या मोठ्या गावाला पिण्याचे पाणी पोहचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. गंगापूरमधून बाणगंगेत पाणी सोडावे, अशी मागणी कसबे सुकेणेचे सरपंच छगन जाधव, उपसरपंच परेश भार्गवे, मौजे सुकेणेच्या सरपंच सुरेखा विलास गडाख, उपसरपंच नंदकुमार हंडोरे व परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.