शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई बाजार समितीत विक्र ी झालेल्या कांदयास अनूदान द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 18:25 IST

कंधाणे : ता बागलाण कांदा उत्पादक शेतकºयांना क्विंटल मागे २०० रूपये अनुदान देण्याचा शासन निर्णय झाला असुन हयात मुंबई बाजार समितीत विक्र ी झालेल्या कांद्यास शासनाने अनुदानापासुन वगळण्यात आले असुन व शासनाने तारखांच्या लक्ष्मण रेषा घातल्याने बरेच शेतकरी हया अनुदानापासुन वंचित राहणार असुन शासनाने मागील अनुदान व कर्जमाफी सारख्या अटीशर्तींच्या लक्ष्मण रेषा न टाकता तसेच मुंबईसह सर्व बाजार समितीत विक्र ी झालेल्या सर्व कांदा विक्रेत्यांना सरसकट अनुदान देण्याची मागणी बाजार समिती संचालक संजय बिरारी हयांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार माहिले हयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

ठळक मुद्देबागलाण : संतप्त शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी

कंधाणे : ता बागलाण कांदा उत्पादक शेतकºयांना क्विंटल मागे २०० रूपये अनुदान देण्याचा शासन निर्णय झाला असुन हयात मुंबई बाजार समितीत विक्र ी झालेल्या कांद्यास शासनाने अनुदानापासुन वगळण्यात आले असुन व शासनाने तारखांच्या लक्ष्मण रेषा घातल्याने बरेच शेतकरी हया अनुदानापासुन वंचित राहणार असुन शासनाने मागील अनुदान व कर्जमाफी सारख्या अटीशर्तींच्या लक्ष्मण रेषा न टाकता तसेच मुंबईसह सर्व बाजार समितीत विक्र ी झालेल्या सर्व कांदा विक्रेत्यांना सरसकट अनुदान देण्याची मागणी बाजार समिती संचालक संजय बिरारी हयांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार माहिले हयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.बागलाण तालूक्यातील बहुतांशी शेतकरी गोणीत कांदा भरून मुंबई बाजार समितीत विक्र ी करत असतात. ज्यावेळी स्थानिक बाजार पेठेत बाजारभावाची अनिश्चितता असते त्यावेळी मुंबई बाजार समितीत मोठया प्रमाणात कांदा विक्र ी होत असतो हयावर्षी स्थानिक बाजार पेठेत कांदा बाजार भावाची स्थिती दिवसेदिवस दोलायमान होत असल्याने तालूक्यातील बळीराजाकडून मोठया प्रमाणात मुंबई बाजार समितित कांदा विक्र ी केला आहे पण शासनाच्या नविन अध्यादेश नुसार मुंबई बाजार समितीत विक्र ी झालेल्या कांदया विक्र ीस अनूदानापासुन वगळण्यात आले आहे.बागलाण तालूका दुष्काळाच्या गडद छायेत असुन खरीप हाताचा गेला भाजीपाला मातीमोल विकला गेला सर्व आर्थिक मदार ज्या कांदा पिकावर होती तोही कवडीमोल भावाने विकला जात असल्याने बळीराजा आर्थिक विंवचनेत सापडला आहे. आर्थिक विंवचनेत सापडलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी शासनाने दिंनाक १ नोव्हेबर ते १५ डिसेंबर दरम्यान विक्र ी झालेल्या कांदयाला २०० रूपये प्रति क्विंटल व २०० क्विंटल कांदयाला अनुदान देण्याची घोषणा केली आहे.पण सटाणा बाजार समिती या दरम्यान १५ दिवस बंद असल्याने बरेच शेतकरी हया अनुदान पासून वंचित राहणार आहेत तसेच बळीराजांना हया मिळणाºया अनुदानाची पुर्वकल्पना नसल्याने बºयाच शेतकºयांची कांदा विक्र ी ही मुलाच्या, पत्नीच्या नावाने झाली आहे. मात्र सातबारा वडीलांच्या नावाने आह.े तर काहींनी आपल्या टोपन नावाने कांदा विक्र ी केली आहे तरी शासनाने सर्व बाजार समित्यांना मध्ये विक्र ी केलेल्या कांदा विक्र ेत्यांना सरसकट अनुदान दयावे अशी मागणी बळीराजाकडून तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.यावेळी बाजार समिती संचालक संजय बिरारी, सुभाष सावकार, प्रमोद बिरारी, विनायक देवरे, केदा सावकार, पंढरीनाथ भामरे उपस्थित होते.प्रतिक्रि या ---------बागलाण तालूक्यातील बहुतांशी शेतकरी मुंबई बाजार समतिीत कांदा विक्र ी करत असतात पण शासनाने अनूदानासाठी मुंबई बाजार समितीत विक्र ी झालेल्या कांदयास वगळले असल्याने बरेच शेतकरी अनूदानापासुन वंचित राहणार आहे. विक्र ेत्या बळीजाला जाहिर झालेल्या अनुदानाची पुर्वकल्पना नसल्याने बºयाच शेतकरी वर्गाचा कांदा मुलाच्या, पत्नीच्या, टोपणनावाने, विक्र ी झाला आहे. त्यामुळे अनुदानासाठी सातबारा उताºयाची अट न टाकता सरसकट कांदा विक्र ेत्यांना अनुदान दयावे.संजय बिरारीविद्यमान संचालक कृषि उत्पन्न बाजार समिती.कांदा उत्पादक शेतकरी.