शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

देशमानेत सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 01:08 IST

मानोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येवला तालुक्यातील देशमाने येथे सोडियम हायपोक्लोराइड जंतुनाशक औषध फवारणी करण्यात आली. अंगणवाडी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळील परिसर स्वच्छ करून निर्जंतुकीकरण करण्यात आला.

ठळक मुद्देशाळेजवळील परिसर स्वच्छ करून निर्जंतुकीकरण करण्यात आला.

मानोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येवला तालुक्यातील देशमाने येथे सोडियम हायपोक्लोराइड जंतुनाशक औषध फवारणी करण्यात आली. अंगणवाडी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळील परिसर स्वच्छ करून निर्जंतुकीकरण करण्यात आला.

गावातील गल्लीबोळात असलेला सर्व परिसर सोडियम हायपोक्लोराइडने निर्जंतुकीकरण करण्यात आला. यावेळी सरपंच प्रमोद दुघड यांनी ग्रामस्थांना कोरोना रुग्ण वाढीस आळा घालण्यासाठी खबरदारी घेणे तसेच फिजिकल डिस्टन्सिंग ठेवणे, मास्क आणि सॅनिटायझरचा वापरदेखील करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.यावेळी गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष गणेश दुघड, उपसरपंच यशवंत जगताप, सदस्य संजय खैरनार, आण्णा पवार, बापू काळे, माजी सरपंच प्रभाकर जगताप, पांडुरंग बोडके, अंबादास साळुंखे आदींनी परिश्रम घेतले.देशमाने येथे सोडियम हायपोक्लोराइडच्या औषधांची फवारणी करताना कर्पचारी. (०१ मानोरी)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgram panchayatग्राम पंचायत