शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

जंतूनाशक औषधांची फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 16:10 IST

नांदूरवैद्य : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठिकठिकाणी जनजागृतीसोबतच शहरांसह ग्रामीण भागात देखील जंतूनाशक फवारणी करण्यात येत असून याच पाशर््वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील काननवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच शासकिय आश्रमशाळा आदींसह संपूर्ण गावासह शेतीवस्तीवर सोशल डिस्टिन्संगची अंमलबजावणी करत सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे यांच्या वतीने जंतूनाशक औषधांची फवारणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनांदूरवैद्य : सोशल डिस्टिन्संगची अंमलबजावणी

नांदूरवैद्य : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठिकठिकाणी जनजागृतीसोबतच शहरांसह ग्रामीण भागात देखील जंतूनाशक फवारणी करण्यात येत असून याच पाशर््वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील काननवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच शासकिय आश्रमशाळा आदींसह संपूर्ण गावासह शेतीवस्तीवर सोशल डिस्टिन्संगची अंमलबजावणी करत सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे यांच्या वतीने जंतूनाशक औषधांची फवारणी करण्यात आली आहे.इगतपुरी तालुक्यातील काननवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आंबादास खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूपासून काळजी घेण्यासाठी हा उपक्र म राबवण्यात येत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे यांनी सांगितले. काननवाडी येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंदिर परिसर, जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, सार्वजनिक ठिकाणे, सार्वजनिक स्वच्छतागृहे आदी ठिकाणी जंतूनाशक औषधांची फवारणी करण्यात आली. त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकिय आश्रमशाळा आदीं परिसर स्वत: सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे यांनी सोशल डिस्टिन्संगची अंमलबजावणी करत फवारणी यंञ हातात घेऊन फवारणी केली. दिवसेंदिवस कोरोनाचा फैलाव वाढण्याच्या घटना कानावर पडत असतांना ही खबरदारी म्हणून संपूर्ण गावासह शेतीवस्तीवर औषधाची फवारणी करण्यात येत असल्याचे वारघडे यांनी यावेळी माहिती देतांना सांगितले. ग्रामस्थांनी देखील या परिस्थितीत बाहेर पडू नये, आपले हात वारंवार स्वच्छ धुवावे, तसेच बाहेर गावाहून आलेल्या व्यक्तीची ग्रामपंचायत कार्यालयास माहिती देणे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. कोरोनापासून वाचिवण्यासाठी शासनस्तरावर शर्थीचे प्रयत्न सुरू असून आपणही शासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. त्यामुळे विनाकारण बाहेर पडणे हे आपल्या आरोग्यास हानिकारक असल्याचे सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे यांनी यावेळी कळकळीचे आवाहन ग्रामस्थांना केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgram panchayatग्राम पंचायत