शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

घोटीत जंतुनाशकाची फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 22:55 IST

संपूर्ण जग कोरोनामुळे हैराण झाले असून, शहरासह ग्रामीण भागातील गावेसुद्धा पछाडल्या गेल्याने प्रशासनासह विविध सामाजिक संघटना पुढे येऊन हातावर पोट असलेल्या कामगारांसाठी अन्नछत्र, किराणा वाटप करत आहे, तर कुणी गाव निर्जंतुकीकरणासाठी सरसावले आहेत.

ठळक मुद्देमनसेचा उपक्रम : संपूर्ण शहर निर्जंतुकीकरण करण्याचा ध्यास

घोटी : संपूर्ण जग कोरोनामुळे हैराण झाले असून, शहरासह ग्रामीण भागातील गावेसुद्धा पछाडल्या गेल्याने प्रशासनासह विविध सामाजिक संघटना पुढे येऊन हातावर पोट असलेल्या कामगारांसाठी अन्नछत्र, किराणा वाटप करत आहे, तर कुणी गाव निर्जंतुकीकरणासाठी सरसावले आहेत.घोटी येथे मनसे व लॉयन ग्रुपच्या वतीने जंतुनाशक फवारणी अभियान हाती घेण्यात आले असून, घोटी शहरातील मुख्य रस्ते, पोलीस स्टेशन, ग्रामीण रूग्णालय, दवाखाने, हॉस्पिटल, मंदिरे, गल्ली-बोळा, यासह संपूर्ण शहर निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. शहरातील मंदिरातील देवसुध्दाकोरोनाच्या विळख्यातून सुटले नाही असा भास व्हायला लागलाआहे.शहराचे आराध्य दैवत असलेल्या पुरातन संकटमोचन हनुमान मंदिराची पुनर्बांधणी सुरू असून, या ठिकाणी दररोज नागरिकांची दर्शनासाठी रांग लागलेली असते. परंतु बंदमुळे भािवक नाही. मंदिराच्या पुजाऱ्याकडून विधिवत पुजन सुरू आहे. गावात प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जंतुनाशकाची फवारणी करण्यात येत आहे.महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष व लॉयन फाउण्डेशनचे संस्थापक संदीप किर्वे यांच्या वतीने गावात जंतुनाशकाची फवारणी सुरू आहे.या कामात विशाल शिंदे, गंगाराम आंबेकर, मयूर क्षीरसागर, योगेश सोनवणे, अमोल क्षीरसागर, शुभम भगत, अमित किर्वे, राजेश राखेचा, सौरभ सोनवणे, अर्जुन कर्पे, नीलेश बुधवारे, मयूर मखाने, सुरेश वालझाडे, राहुल काळे, नागेश भागवत, सन्नी पुणेकर, सागर सोनवणे सहकार्य करत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य