शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात साकारणार क्रीडा संकुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:19 IST

सटाणा पालिकेकडून लवकरच शहरात अद्ययावत क्रीडा संकुल साकार होणार आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी शाळा, महाविद्यालयांच्या क्रीडाशिक्षकांची बैठक घेऊन संभाव्य क्रीडा संकुलाच्या आराखड्याबाबत विचारविनिमय केला.

ठळक मुद्देबैठक : क्रीडाशिक्षक, खेळाडूंनी केल्या मैदानासंदर्भात सूचना

सटाणा : येथील पालिकेकडून लवकरच शहरात अद्ययावत क्रीडा संकुल साकार होणार आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी शाळा, महाविद्यालयांच्या क्रीडाशिक्षकांची बैठक घेऊन संभाव्य क्रीडा संकुलाच्या आराखड्याबाबत विचारविनिमय केला. यावेळी क्रीडाशिक्षकांनी सूचना केल्या. त्यासाठी शहराच्या हद्दीतच अडीच एकर जागा क्र ीडांगणासाठी अधिग्रहित करण्यात येणार आहे.याबाबतची प्रशासकीय कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या एप्रिल महिन्याअखेर जागेचा प्रश्न निकाली निघणार आहे. इनडोर व आउटडोअरसाठी स्वतंत्र सुविधा असाव्यात. स्विमिंगपूलसाठी जागेची उपलब्धता करावी, ग्रीन जिमसाठीही पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केली. त्यानुसार क्रीडा संकुलाच्या आराखड्यात संबंधित गोष्टींचा समावेश करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दिले. या बैठकीसाठी मुख्याधिकारी हेमलता डगळे, बांधकाम अभियंता चेतन विसपुते, सहाय्यक प्रकल्प अधिकारी विजय भोई, ज्ञानेश्वर खैरनार, नगरसेवक दीपक पाकळे, सामाजिक कार्यकर्ते दत्तू बैताडे, क्रीडाशिक्षक सी.डी. सोनवणे, एन. के. मोरे, गणेश वाघ, स्नेहा गरु ड, एन. डी. वाघ, विजय सूर्यवंशी, ए. डी. पवार आदींसह क्रीडाशिक्षक उपस्थित होते.शहर, तालुक्यातील खेळाडूंना स्थानिक पातळीवर मात्र पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध होत नाहीत. तंत्रशुद्ध मार्गदर्शन, प्रशिक्षण व अद्ययावत सोयी सुविधा तसेच सरावासाठीही जागा उपलब्ध नसल्याने नैपुण्य असूनही या गुणवंतांचा प्रचंड हिरमोड होतो. तालुक्यात किमान एक तरी अद्ययावत क्र ीडा संकुल असावे, अशी जुनी मागणी आहे. सटाणा नगर परिषदेने यासाठी पुढाकार घेतला असून, नगर परिषदेकडून स्वतंत्र क्र ीडा संकुल उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

टॅग्स :MayorमहापौरGovernmentसरकार