शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

एसएमआरके महाविद्यालयात रंगणार एसएनडीटी विद्यापीठाचा क्रीडा महोत्सव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 18:52 IST

नाशकातील एसएमआरके महिला महाविद्यालयात यावर्षी १७ ते १९ सप्टेंबर या कालावधीत एसएनडीटी महिला विद्यापीठाचा आंतर महाविद्यालयीन क्रीडा महोत्सव रंगणार आहे. या क्रीडा महोत्सवात बेसबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, ज्युडो, तायक्वांदो आदी क्रीडा प्रकारांबरोबर प्रश्नमंजूषा स्पर्धाही होणार आहे.

ठळक मुद्देएसएमआरके महाविद्यालयात रंगणार क्रीडा महोत्सव एसएनडीटी विद्यापीठातील 387 विद्यार्थिनीं होणार सहभाही

नाशिक : एसएनडीटी महिला विद्यापीठाचा आंतर महाविद्यालयीन क्रीडा महोत्सव यावर्षी नाशकातील एसएमआरके महिलामहाविद्यालयात १७ ते १९ सप्टेंबर या कालावधीत रंगणार असून, या क्रीडा महोत्सवात बेसबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, ज्युडो, तायक्वांदो आदी क्रीडा प्रकारांबरोबर प्रश्नमंजूषा स्पर्धाही होणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. दीप्ती देशपांडे यांनी शनिवारी (दि.१४) पत्रकार परिषदेत दिली. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात मंगळवारी (दि.१७) दुपारी ३.५० वाजता संस्थेचे सचिव डॉ. मो. स. गोसावी यांच्या अध्यक्षतेत  क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी एसएनडीटी विद्यापीठाचे उपक्रीडा संचालक डॉ. नितीन प्रभू तेंडुलकर, नाशिक तालुका क्रीडाधिकारी पल्लवी धात्रक, डॉ. महेंद्र महाजन, डॉ. लिंडा डेनिस उपस्थित राहणार आहेत. संस्थेच्या क्रीडा मैदानावर व इनडोअर कोर्टवर या स्पर्धा रंगणार असून, ज्युडो व तायक्वांदो स्पर्धा शिवाजी स्टेडियमवर होतील. एसएनडीटी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या देशभरातील विविध महाविद्यालयांतील जवळपास ३८७ विद्यार्थिनी क्रीडा महोत्सवांतर्गत होणाºया विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी  उपप्राचार्य डॉ. कविता पाटील, डॉ. नीलम बोकिल, डॉ. कविता खोलगडे, प्रा. गंगाधर अहिरे, प्रा. छाया लोखंडे आदी उपस्थित होते. दरम्यान, गुरुवारी (दि.१९) रोजी महाविद्यालयाच्या पाटणकर सभागृहात संस्थेचे सहखजिनदार प्रा. बी. देवराज यांच्या अध्यक्षतेत धावपटू मोनिका आथरे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळ्याने क्रीडा महोत्सवाचा समारोप होणार आहे.   

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकWomenमहिलाcollegeमहाविद्यालय