शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

ब्रह्मकुमारी विद्यालयात आध्यात्मिक संतमेळा

By admin | Updated: August 23, 2015 23:53 IST

ब्रह्मकुमारी विद्यालयात आध्यात्मिक संतमेळा

नाशिक : प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्व विद्यालयाच्या वतीने सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त आध्यात्मिक संतमेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी माउंटअबू येथील ब्रह्मकुमारी विश्व विद्यालयाचे धार्मिक समन्वय प्रमुख बी. के. रामनाथ, क्रांतिकारी स्वामी इंद्रदेव महाराज, महामंडलेश्वर हिमालय बाबा, ब्रजभूषण महाराज इंद्रमुनी, संतोष दीदी, गोदावरी दीदी, दिव्या दीदी आदि उपस्थित होत्या.पंचवटीतील प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीने आयोजित आध्यात्मिक मेळ्यात रविवारी संतमेळ्यात विविध संत-महंतांनी आध्यात्मिक विचार मांडले. यावेळी बी. के. रामनाथ म्हणाले की, मनुष्याला अध्यात्माची आवश्यकता आहे. शरीर नव्हे तर आत्म्याचा विचार महत्त्वाचा आहे. यासाठी विश्वविद्यालयाचा विचार समजून घेणे आवश्यक आहे. इंद्रदेव महाराज यांनी मन आणि बुद्धी तसेच आत्मा यांच्यातील फरक स्पष्ट केला. प्रास्ताविक ब्रह्मकुमारी वासंती दीदी यांनी केले. कार्यक्रमास महापौर अशोक मुर्तडक, पोलीस निरीक्षक आवारे आदि उपस्थित होते.