शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

यंत्राद्वारे मक्याची सोंगणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 23:55 IST

येवला : मजूर मिळत नसल्याने शेतकरी हैराण येवला : तालुक्यात मका सोंगणी शेतीसाठी मजूर मिळत नसल्याने आता शेतकरी हैराण झाले आहेत.मजूर मिळत नसल्याने आता शेतकरी यंत्राद्वारे मका पिकाची सोंगणी सुरु केली आहे

येवला : मजूर मिळत नसल्याने शेतकरी हैराण

येवला : तालुक्यात मका सोंगणी शेतीसाठी मजूर मिळत नसल्याने आता शेतकरी हैराण झाले आहेत.मजूर मिळत नसल्याने आता शेतकरी यंत्राद्वारे मका पिकाची सोंगणी सुरु केली आहे. श्रिमक लोक मोठ्या संख्येने शहराकडे बांधकाम व कारखानदारीकडे आकर्षित झाल्याने शेतीसाठी मजूरच मिळत नसल्याची ओरड सर्वत्र सुरु आहे.शिवाय मिळालेल्या मजुरांना कामाच्या स्वरूपावरून किमान 200 ते 300 रु पये रोजंदारी द्यावी लागत असल्याने शेतीच्या अर्थकारणावर याचा परिणाम होत आहे. रोहयो योजनेत काम नाही आण िशेतातील कामावर जाण्यास मजूर फारसा उत्सुक राहत नाही.या दिवसात कापूस वेचनीच्या कामात ज्यादा मजुरी मिळत असून काम हलके असल्याने ते करण्यास थोड्या फार प्रमाणावर मध्यप्रदेश भागातून आलेले मजूर मिळतात.परंतु मका आणी खरीप हंगामातील ज्वारी काढण्यास मजूर नाही.त्यामुळे आता येवला तालुक्यात मशीनच्या सहाय्याने मकाची सोंगणी करण्याचे दिवस आले आहेत. हार्वेस्टर, मळणीयंत्र,तणनाशके या आधुनिक तंत्रज्ञानाचे परिणाम जाणवू लागल्याने त्याचा उपयोग कमी करून मनुष्यबळाने शेती करण्याचा कल देखील वाढला आहे.परंतु मजुराचा तुटवडा भासत आहे. शेतातील काबाड कष्टापेक्षा शहरातील मोलमजुरी सोपी वाटू लागल्याने,शहरात बांधकाम करण्याच्या कामातील रोजंदारी अधिक फायदेशीर वाटू लागली आहे. याचा अप्रत्यक्ष परिणाम ग्रामीण भागात शेतमजूराचा वानवा निर्माण होण्यात झाला आहे.शेती व्यवस्थेत रोजगार देण्याची क्षमता घटत आहे शिवाय मजुरांच्या तुटवड्याने शेतकरी हैराण आहे.