फोटो फाईल नेम : २३ एमजेयुएल ०३ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगाव येथील एस. पी. एच. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरूपौर्णिमा व लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त आयाेजित कार्यक्रमात बोलताना एस. व्ही. शेवाळे. समवेत प्राचार्य कल्पना देसले, वाय. आर. अहिरे, श्रीमती सी. एम. साळुंके, श्रीमती यु. बी. मेधने आदी.
के. बी. एच. विद्यालय टाकळी
मालेगाव : तालुक्यातील टाकळी येथील के. बी. एच. विद्यालयात अध्यक्षस्थानी उपशिक्षक पी. सी. पवार होते. मुख्याध्यापक एम. पी. शिंदे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष व मुख्याध्यापक यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले. सुरुवातीला विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक शिंदे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक शिंदे, ए. आर. थोरात, ए. व्ही. शिंदे, पी. सी. पवार यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन एस. व्ही. शिंदे यांनी केले. आभार एस. डी. अमृतकर यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
फोटो फाईल नेम : २३ एमजेयुएल ०४ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगाव तालुक्यातील टाकळी येथील के. बी. एच. विद्यालयात गुरूपौर्णिमा व लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त प्रतिमा पूजनप्रसंगी उपस्थित मुख्याध्यापक एम. पी. शिंदे, पी. सी. पवार, ए. आर.थोरात, ए. व्ही. शिंदे, एस. व्ही. शिंदे, एस. डी. अमृतकर आदींसह शिक्षकवृंद.
मराठी अध्यापक विद्यालय संलग्न सराव पाठशाळा, मालेगाव कॅम्प
मालेगाव : कॅम्प येथील मराठी अध्यापक विद्यालय संलग्न सराव पाठशाळेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. डी. सोनवणे होते. त्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. प्रा. व्ही. व्ही. मगरे यांनी मनोगत व्यक्त केले. डी. एल. एड. छात्राध्यापिका शिरीन पिंजारी व जया खेडकर यांनी ऑनलाईन कार्यक्रमात कविता सादर केल्या. आभार डॉ. कविता पाटील यांनी मानले. कार्यक्रमास सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
फोटो फाईल नेम : २३ एमजेयुएल ०५ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगाव कॅम्प येथील मराठी अध्यापक विद्यालय संलग्न सराव पाठशाळेत प्रतिमा पूजनप्रसंगी उपस्थित प्राचार्य व्ही. डी. सोनवणे, प्रा. व्ही. व्ही. मगरे, डॉ. कविता पाटील आदींसह प्राध्यापक.
230721\23nsk_14_23072021_13.jpg~230721\23nsk_15_23072021_13.jpg~230721\23nsk_16_23072021_13.jpg
फोटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.~फोटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.~फोटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.