शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सोनी पतसंस्थेच्या वतीने वेगाने चालणे स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:44 IST

स्व. शांतीलालजी सोनी निफाड नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित स्पर्धेत पुरुष गटात रामदास कर्डीले यांनी प्रथम, तर बाळासाहेब ...

स्व. शांतीलालजी सोनी निफाड नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित स्पर्धेत पुरुष गटात रामदास कर्डीले यांनी प्रथम, तर बाळासाहेब धुमाळ आणि किशोर बिडवे यांनी द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवला. महिला गटातून विमल गवते यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धकांना पतसंस्थेचे अध्यक्ष शशांक सोनी यांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले. याप्रसंगी पतसंस्थेचे संचालक मधुकर राऊत, अंबादास गोळे, संपत कराड, हेमंत खडताळे, व्यवस्थापक रामनाथ सानप उपस्थित होते. या स्पर्धा यशस्वितेसाठी सुभाष खाटेकर, रमेश सानप, दिलीप कुंभार्डे आदींनी व पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले

या पतसंस्थेच्या वतीने मुली आणि महिलांसाठी आयोजित रांगोळी स्पर्धेत छोटा गटात ईशा कदम (प्रथम), प्राची तनपुरे (द्वितीय), कृष्णप्रिया कापसे, राजेश्वरी कुमावत (तृतीय) तर मोठ्या गटात प्रतिभा वाघचौरे (प्रथम), गौरी सोनवणे (द्वितीय), तर शिल्पा चव्हाण यांनी तृतीय क्रमांक पटकावला. (वा. प्र.)

----------------------

दोन किमी वेगाने चालणे स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेते रामदास कर्डीले यांना बक्षीस वाटप करताना संस्थेचे अध्यक्ष शशांक सोनी. सोबत मधुकर राऊत, अंबादास गोळे, संपत कराड, हेमंत खडताळे, सुभाष खाटेकर आदी.(०५ निफाड)

===Photopath===

050121\05nsk_39_05012021_13.jpg

===Caption===

०५ निफाड