शहरं
Join us  
Trending Stories
1
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
4
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
5
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
6
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
7
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
8
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
9
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
10
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
11
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
12
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
13
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
14
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
15
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
16
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
17
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
18
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
19
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
20
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट

प्रवाशी संख्येअभावी विशेष रेल्वेगाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:15 IST

मनमाड : कमी प्रतिसादामुळे व प्रवाशी संख्या अत्यल्प असल्याने मनमाड-मुंबई विशेष गाडीसह अन्य गाड्यांचे रद्दीकरण विस्तारीत ...

मनमाड : कमी प्रतिसादामुळे व प्रवाशी संख्या अत्यल्प असल्याने मनमाड-मुंबई विशेष गाडीसह अन्य गाड्यांचे रद्दीकरण विस्तारीत करण्यात आले आहे. यामधील बहुतांश गाड्या या जून महिन्याच्या अखेरपर्यंत रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.

दि.३० जून व १ जुलैपर्यंत रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये मुंबई -मनमाड विशेष गाडी, मनमाड-मुंबई विशेष गाडी, दादर-साईनगर शिर्डी विशेष, साईनगर शिर्डी-दादर विशेष, पुणे- नागपूर विशेष , नागपूर-पुणे विशेष, मुंबई-नागपूर विशेष, नागपूर-मुंबई विशेष, मुंबई-अमरावती विशेष, अमरावती-मुंबई विशेष, मुंबई-जालना व जालना-मुंबई विशेष, पुणे-अमरावती विशेष, अमरावती-पुणे विशेष, पुणे-अजनी विशेष, अजनी-पुणे विशेष ,कोल्हापूर-नागपूर विशेष, नागपूर- कोल्हापूर विशेष, नागपूर -अहमदबाद विशेष, अहमदाबाद-नागपूर विशेष यासह अन्य गाड्यांचा समावेश आहे.