शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘कोटपा’ कायद्यांतर्गत ‘स्पेशल ड्राइव्ह’ पोलिसांची कारवाई : २९३ विक्रेत्यांकडून ६० हजारांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 01:41 IST

नाशिक : सार्वजनिक ठिकाणी तसेच शाळा परिसरात सिगारेट फुंकणारे, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे तसेच विक्री करणाऱ्या ठिकाणांवर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या आदेशान्वये शुक्रवारी (दि़४) संपूर्ण शहरात स्पेशल ड्राइव्ह राबविण्यात आला़

ठळक मुद्देविक्रेत्यांकडून ५८ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल २९३ विक्रेत्यांवर कारवाई केली़

नाशिक : सार्वजनिक ठिकाणी तसेच शाळा परिसरात सिगारेट फुंकणारे, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे तसेच विक्री करणाऱ्या ठिकाणांवर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या आदेशान्वये शुक्रवारी (दि़४) संपूर्ण शहरात स्पेशल ड्राइव्ह राबविण्यात आला़ ‘सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायदा अधिनियम २००३’ अर्थात कोटपा या कायद्यान्वये करण्यात आलेल्या कारवाईत २९३ विक्रेत्यांकडून ५८ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला़ पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शहर पोलीस आयुक्तालयातील तेराही पोलीस ठाणे हद्दीतील शाळा, महाविद्यालयांचा परिसर, चहाची ठिकाणे, बसस्थानके, उपहारगृह या ठिकाणी पोलिसांनी तपासणी केली़ यावेळी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाºया तसेच अल्पवयीन मुलांना सिगारेट, तंबाखू, गुटखा विक्री करणाºया २९३ विक्रेत्यांवर कारवाई केली़ कारवाईत ५८ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला़ अल्पवयीन मुलांच्या धूम्रपानास प्रेरक असे तंबाखूजन्य घटक जसे सिगारेट, गुटखा, तंबाखू यांची विक्री तसेच जाहिरात करणाºयांविरोधात कोटपा - सिगारेट्स आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य,उत्पादन, पुरवठा व वितरण यांचा कायदा) अधिनियम २००३ अन्वये कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले़