शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

एरंडगाव येथे ‘सभापती आपल्या दारी’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:24 IST

शेतकरी बांधवांनी शेतीला जोडधंदा म्हणून पशुसंवर्धनाकडे विशेष लक्ष द्यावे. शासनाच्या नावीन्यपूर्ण योजनेतून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या वर्गांना ...

शेतकरी बांधवांनी शेतीला जोडधंदा म्हणून पशुसंवर्धनाकडे विशेष लक्ष द्यावे. शासनाच्या नावीन्यपूर्ण योजनेतून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या वर्गांना ७५ टक्के सवलत असणार्‍या शेळी गट, पोल्ट्री फॉर्म, गायी गट योजना आहेत, तर खुल्या आणि ओबीसी बांधवांसाठीही ५० टक्के सवलत असणार्‍या योजना आहेत. शासकीय योजनांचा लाभ घेऊन शेतकरी बांधवांनी आर्थिक उन्नती करावी, असे आवाहन यावेळी सभापती प्रवीण गायकवाड यांनी केले.

पशुसंवर्धन विभागामार्फत तालुक्यातील ९३ हजार ५४५ जनावरांपैकी ६४ हजार ४३३ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तालुक्यात १७ दवाखान्यांच्या माध्यमातून लसीकरणाचे काम पूर्ण करण्यात येत असल्याची माहिती तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय नाशिककर यांनी प्रास्ताविकात दिली. सूत्रसंचालन डॉ. प्रताप अनर्थे यांनी केले. आभार प्रदर्शन दिनेश जगताप यांनी केले.

कार्यक्रमास योगेश उराडे, छबूराव पडवळ, बाळू गुंजाळ, रावसाहेब शिंदे, रतन गायकवाड, लक्ष्मण पवार, बाबूराव ठोंबरे, बाळू तळेकर, मारुती साप्ते, योगेश उशीर, साहेबराव शिंदे, सुभाष तळेकर, पप्पू शिंदे, अंबादास घोरपडे, गोकुळ शिंदे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

------------------