शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सभापती निवड बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 00:22 IST

नगर परिषदेच्या विषय समित्यांच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या. निवडणुकीत सर्व समित्यांचे सदस्य व प्रत्येक समितीचे सभापती बिनविरोध निवडून आले. पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार दीपक गिरासे यांनी कामकाज पाहिले, तर त्यांना पालिकेतर्फे संजय मिसर यांनी मदत केली.

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर नगर परिषद : विषय समिती सदस्यांचाही समावेश

त्र्यंबकेश्वर : येथील नगर परिषदेच्या विषय समित्यांच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या. निवडणुकीत सर्व समित्यांचे सदस्य व प्रत्येक समितीचे सभापती बिनविरोध निवडून आले. पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार दीपक गिरासे यांनी कामकाज पाहिले, तर त्यांना पालिकेतर्फे संजय मिसर यांनी मदत केली.यावेळी नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम आदींसह सर्व सभासद उपस्थित होते. सन २०१७ मध्ये झालेल्या पालिका पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला नगराध्यक्ष यांच्यासह १८ पैकी १५ जागा मिळून एकहाती सत्ता मिळाली आहे. यावेळी नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, गटनेते समीर पाटणकर, स्वप्निल शेलार, कैलास चोथे उपस्थित होते.पाणीपुरवठा : शीतल उगले, शिक्षण : दीपक गिते यांची वर्णीआरोग्य रक्षण जत्रा समिती : सभापती अनिता शांताराम बागुल, सदस्य माधवी माधव भुजंग, सागर जगन्नाथ उजे, अशोक नथू घागरे व विष्णू मंगा दोबाडे. पाणीपुरवठा समिती सभापती शीतल कुणाल उगले, सदस्य- शिल्पा नितीन रामायणे, समीर रमेश पाटणकर, माधवी माधव भुजंग, स्वप्नील दिलीप शेलार.सार्वजनिक बांधकाम समिती सभापती संगीता काळू भांगरे, सदस्य- सायली हर्षल शिखरे, भारती संपत बदादे, स्वप्नील दिलीप शेलार, कैलास कोंडाजी चोथे. महिला व बाल कल्याण समिती सभापती त्रिवेणी सोमनाथ तुंगार-सोनवणे, सदस्य- भारती संपत बदादे, सायली हर्षल शिखरे, शिल्पा नितीन रामायणे, श्यामराव माधव गंगापुत्र.शिक्षण, क्र ीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती दीपक पांडुरंग गिते (लोणारी), सदस्य- सागर जगन्नाथ उजे, समीर रमेश पाटणकर, विष्णू मंगा दोबाडे, अशोक नथू घागरे.

टॅग्स :Politicsराजकारण