शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

सोयाबीनला हमीपेक्षा कमी भाव; शेतकºयांची दिवाळी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:09 IST

सोयाबीनचे भाव कोसळल्याने शेतकरीवर्गात नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून अडचणीत सापडलेल्या बळीराजाची दिवाळीही आर्थिक अडचणीत जाण्याचे चित्र सध्या दिसत आहे.

नायगाव : सोयाबीनचे भाव कोसळल्याने शेतकरीवर्गात नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून अडचणीत सापडलेल्या बळीराजाची दिवाळीही आर्थिक अडचणीत जाण्याचे चित्र सध्या दिसत आहे.यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकरीवर्ग आनंदी होता. परिणामी कांद्याचे पीक घेतल्याने उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने बाजारभाव कोसळले. त्यामुळे उत्पादन खर्चही न फिटल्याने बळीराजा अडचणी सापडला. दरम्यान, बाहेरील राज्यातील कांदा सडल्याने महाराष्ट्रातील कांद्याला चांगले दिवस येत असताना केंद्र शासनाने व्यापारीवर्गावर छापे मारल्याने भाव पुन्हा कोसळले. कांद्याच्या वांद्यानी शेतकरी वर्ग बेजार झाले असतांना बळीराजा आर्थिक अडचणीत सापडला. कांद्या पाठोपाठ टमाटे व सोयाबिन पिकांची विक्र ी माती मोल भावात होत असल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. सध्या बाजारात सोयाबीन दोन हजार सातशे रु पये क्विंटल दर मिळत आहे. सोयाबीनचे पिक प्रतिकुल परिस्थतीत सांभाळून, सोयाबीन बाजारात येई पर्यत सुमारे पंधराशे ते सतराशे रु पये खर्च येत असल्याने सध्याचा बाजारभाव परवडत नसल्याने शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे.