शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
2
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
3
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
4
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
5
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
6
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
7
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
8
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
9
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
10
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
11
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
12
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
13
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
14
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
15
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
16
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
17
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
18
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
19
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
20
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील

पावणेपाच लाख हेक्टरवर पेरण्या आटोेपल्या

By admin | Updated: July 31, 2015 22:53 IST

उघडिपीनंतर पावसाची हजेरी

नाशिक : पावसाने गुरुवारी उघडीप घेतल्यानंतर शुक्रवारी दिवसभरात अधून-मधून हलक्या व मध्यम सरींच्या पावसाची हजेरी कायम राहिली. पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेग आला असून, एकूण ६ लाख ४० हजार ५०० हेक्टर क्षेत्रापैकी ४ लाख ७१ हजार ३४२ (७३ टक्के) क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.दरम्यान, शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात अवघ्या ४२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून, शुक्र्रवारी बहुतांश तालुक्यात पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र होते.जिल्ह्यात जूनमध्ये दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने जुलैच्या सुरुवातीच्या पंधरवड्यात दडी पावसाने जिल्ह्यातील खरीप हंगामावर दुबार पेरण्यांचे संकट ओढवले होते; मात्र शेवटच्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पूर्व भागातील एखाद-दोन तालुके वगळता सर्वत्र दुबार पेरण्यांचे संकट टळल्याचे चित्र आहे. शुक्रवारी (दि. ३१) दिवसभरात पावसाने शहर व जिल्ह्यासह सर्वत्र हलक्या व मध्यम स्वरूपात हजेरी लावली. त्यामुळे खरिपाच्या ६ लाख ४० हजार ५०० हेक्टर क्षेत्रापैकी ४ लाख ७१ हजार३४२ हेक्टर (७३.५९) क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.खरिपात भात व नागली पिके मिळून लाखाच्या वर पेरणी क्षेत्र आहे. तर सोयाबीन आणि मका पिकाच्याही क्षेत्रात बऱ्यापैकी वाढ झाली आहे. पावसाची उघडीप व हजेरी पाहता बळीराजाची खरिपाची लगबग वाढली आहे.(प्रतिनिधी)