शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

अत्याधुनिक रुग्णवाहिका

By admin | Updated: June 30, 2014 01:28 IST

अत्याधुनिक रुग्णवाहिका

सप्तशृंगगड : श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर भाविकांच्या सेवेसाठी भारत विकास ग्रुप, पुणे यांच्यासह महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसतर्फे जर्मन अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजीने नवीन अशी अत्याधुनिक रुग्णवाहिका सप्तशृंगगडावर आज दाखल झाली. या रुग्णवाहिकेचा शुभारंभ धर्मार्थ रुग्णालयात भारत विकास ग्रुपचे नाशिक सर्कलचे आॅपरेशन हेड बाळासाहेब ककाळे, मॅनेजर श्रीकांत आम्बे, संस्थानचे वनारसे देशमुख, गावचे सरपंच जीवन पवार, पो.पाटील शशिकांत बेनके, वैद्यकीय अधिकारी योगेश पाटील, बाळासाहेब निकम आदिंसह ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आला.जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे टोल फ्री १0८ या क्रमांकावर संपर्क साधल्यावर अवघ्या काही मिनिटांत रुग्णांना रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध होणार आहे. मोठ्या दवाखान्यात रुग्णांना पोहोचविण्याकरिता रुग्णाला कुठल्याही प्रकारचे शुल्क अदा करण्याची गरज नाही. या गाडीचा खर्च राज्य शासनातर्फे करण्यात येणार आहे.१0८ या नंबरला कॉल केल्यानंतर आपणास आपत्कालीन घटनेसाठी या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. रोड अ‍ॅक्सिडेंट, क्रिटीकल प्रेग्नट वुमन, नवजातसंबंधी आजार, सर्पदंश, विषबाधा, जळीत पेशंट व इतर इमर्जन्सी सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच या गाडीसोबत तीन वैद्यकीय अधिकारी असणार आहेत.या शुभारंभासाठी संस्थानचे जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, कार्यालयप्रमुख प्रकाश पगार, ग्रा.पं. सदस्य संदीप बेनके, संतोष चव्हाण, काकळीज ग्रामस्थ गिरीश गवळी, अनिल सताळे, विठ्ठल जाधव, मयूर बेनके, शांताराम बेनके, आनंद वाघ, सचिन पैठणकर, पंकज पाटील आदि उपस्थित होते.या गाडीचा सर्व भाविकांना, ग्रामस्थांना लाभ होणार असून, गरीब किंवा श्रीमंत कोणाकडूनही गाडीचे शुल्क घेणार नसून या गाडीमध्ये मोफत महिलांची प्रसूती केली जाते. तसेच सर्पदंश झाल्यास एक इंजेक्शन दिल्यावर रुग्णाचे प्राण वाचू शकतात अशा प्रकारची सुविधा असून, अशा प्रकारची सुविधा सर्व देवस्थानांवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, याचा सर्वांनी उपयोग करून द्यावा.