शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सोनोग्राफी केंद्रांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 23:15 IST

सटाणा : वाढत्या तक्रारींमुळे आरोग्य विभागाची मोहीम सटाणा : वाढत्या तक्रारींमुळे शहर व तालुक्यात सोनोग्राफी केंद्र तपासणीसाठी आरोग्य विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. २० सोनोग्राफी केंद्रे व शासनमान्य दोन गर्भपात केंद्रांची पीसीएनडीटी कायद्यांतर्गत नुकतीच तपासणी करण्यात आली. मात्र तक्र ारी असूनही या तपासणी पथकाने सर्वांनाच क्लीन चिट दिल्याने यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

ठळक मुद्देआरोग्य विभागाने धडक मोहीम हाती घेतलीमोहिमेअंतर्गत तपासणी करूनही सर्वांना क्लीन चिट दिल्याने उलटसुलट चर्चा

सटाणा : वाढत्या तक्रारींमुळे आरोग्य विभागाची मोहीम सटाणा : वाढत्या तक्रारींमुळे शहर व तालुक्यात सोनोग्राफी केंद्र तपासणीसाठी आरोग्य विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. २० सोनोग्राफी केंद्रे व शासनमान्य दोन गर्भपात केंद्रांची पीसीएनडीटी कायद्यांतर्गत नुकतीच तपासणी करण्यात आली. मात्र तक्र ारी असूनही या तपासणी पथकाने सर्वांनाच क्लीन चिट दिल्याने यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. राज्यात स्त्रीभ्रूणहत्येचे प्रकार मोठ्या प्रमाणात उघडकीस येत असल्याच्या पार्श्वभूमीवर येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजाराम शेंद्रे, नायब तहसीलदार विनोद चव्हाण, पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सटाणा शहर व तालुक्यातील सोनोग्राफी केंद्रे व शासनमान्य गर्भपात केंद्रांची पाहणी करून तपासणी केली. या तपासणी अंतर्गत सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांचा परवाना नूतनीकरण केलेला आहे की नाही, पूर्वी सील केलेल्या सोनोग्राफी मशीनची सद्यस्थिती तसेच चालू व कार्यरत केंद्रांमध्ये दाखल असलेले रुग्ण व कायदेशीर परवान्यांच्या रेकॉर्डची तपासणी करण्यात आली. क्लीन चिट दिल्याने साशंकताशासनाच्या वेबसाइटवर आॅनलाइन तक्र ारी प्राप्त झाल्या आहेत, अशा केंद्रांची शहानिशा करून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. या तपासणीचा अहवाल प्रशासनाला सादर होईल. मात्र स्त्रीभ्रूणहत्येचे प्रमाण तालुक्यात मोठ्या प्रमाणात असून, याबाबत तक्र ारी करूनही दुर्लक्ष केले जात आहे. मोहिमेअंतर्गत तपासणी करूनही सर्वांना क्लीन चिट दिल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे.