शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादविरोधात समाजाने पुढाकार घ्यावा

By admin | Updated: May 21, 2017 01:48 IST

नाशिक : सीमेपलीकडून देशावर लादली जाणारी दहशतवादी समस्या बंदुकीच्या जोरावर सुटणार नाही तर त्यासाठी जनजागृती आणि मानवी बुद्धीचा विकास होणे ही काळाची गरज आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सीमेपलीकडून आपल्या देशावर लादली जाणारी दहशतवादी समस्या केवळ बंदुकीच्या जोरावर सुटणार नाही तर त्यासाठी मोठी जनजागृती आणि मानवी बुद्धीचा विकास होणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी सुरक्षायंत्रणेसोबत समाजातील युवक-युवती तसेच ज्येष्ठ नागरिकांनी जागल्याची भूमिका निभावत दहशतवाद मुक्त नवराष्ट्र निर्मितीच्या कार्यात पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन अखिल भारतीय दहशतवादविरोधी जनआंदोलनाचे अध्यक्ष सुभाष सोनकांबळे यांनी नाशिक येथे केले. रियल इंडियन आणि विचारपीठ समूहाचे संचालक माणिक कुणे यांच्या पुढाकाराने आयोजित संमेलनात सोनकांबळे बोलत होते. सोनकांबळे पुढे म्हणाले की, पाश्चिमात्य देशात धुमाकूळ घातलेल्या दहशतवादी संघटना भारतात शिरकाव करण्याच्या प्रयत्नांत आहेत. ही राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभावासाठी धोक्याची घंटा आहे. नाशिकसह राज्यातील अनेक प्रमुख शहरे सध्या या दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. दरम्यान, रियल इंडियन आणि विचारपीठ समूहातर्फे गरजू शालेय विद्यार्थ्यांना सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी मेजर कृष्णा खोत, पर्यावरणतज्ज्ञ विक्रांत कर्णिक, लेखक जगदिश काबरे, विजय जाधव, सतीश भारतवासी, अजय मक्तेदार, सत्यजित बच्छाव, हरिकृष्ण कुलकर्णी, वैशाली दामले, यदु पाटील, देवान कांबळे, विश्वजित गजभिये आदी उपस्थित होते.