शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

सोसायटींच्या निवडणुका घोषित

By admin | Updated: September 21, 2015 22:23 IST

सोसायटींच्या निवडणुका घोषित

मालेगाव : तालुक्यातील चार सोसायट्यांच्या निवडणुका घोषित करण्यात आल्या असून, २५ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. यात जळगाव (गा), एरंडगाव, जळकू, लोणवाडे व वाके या गावांचा समावेश आहे. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील १४ विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. या निवडणुकांसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात १९ ते २३ सप्टेंबर या काळात सकाळी ११ ते २ यावेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. २४ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता उमेदवारी अर्जाची छाननी, अर्ज माघारीसाठी २८ सप्टेंबर ते १२ आक्टोंबर ११ ते २ अशी वेळ देण्यात आली आहे. १३ आक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार असून, या सोसायटींच्या निवडणुकांसाठी २५ आक्टोबर रोजी सकाळी ८ ते ४ या वेळेत मतदान घेण्यात येणार आहे. हे मतदान झाल्यानंतर अर्ध्यातासांनी मतमोजणी करून निकाल घोषित केला जाणार आहे. असा निवडणूक कार्यक्रम असल्याचे जिल्हा उपनिबंधकांनी कळविले आहे.