शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक कार्यकर्त्यांनी केली गरिबांच्या जेवणाची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 22:40 IST

अनेक दिवसांपासून लॉकडाउन असल्यामुळे गावागावांत गोरगरीब, गरजू लोकांचे जेवणाचे हाल होत होते. हे लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी गोरगरिबांच्या जेवणाची सोय करून दिली आहे.

लासलगाव : गेल्या अनेक दिवसांपासून लॉकडाउन असल्यामुळे गावागावांत गोरगरीब, गरजू लोकांचे जेवणाचे हाल होत होते. हे लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी गोरगरिबांच्या जेवणाची सोय करून दिली आहे.त्याचप्रमाणे होम कॉरण्टाइन असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांच्या जेवणाचीही सोय करण्यात आली आहे. तसेच बंदोबस्तासाठी असलेले पोलीस प्रशासन, आरोग्य कर्मचारी यांनाही जेवण पुरविण्यात येत आहे. यात महेश होळकर, मयूर बोरा, व्यंकटेश दायमा, प्रतीक चोथाणी, विशाल पालवे, मनोज ब्रह्मेचा,सूरज आबड, सतीश पवार, राहुल गवळी, संदीप देवरे, नितीन सावजी, बाळा सावजी, सुरेश पिडीयार, मयूर दगडे, पंकज डांगरे, आदित्य भंडारी, सुरेश गवळी यांनी सहभाग नोंदविला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याfoodअन्न