शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

रांगोळी स्पर्धेतून सामाजिक संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 22:26 IST

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या येथील भिकुसा हायस्कूलमध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेऊन रांगोळीच्या रंगात न्हाऊन निघाल्याचे चित्र दिसून आले.

ठळक मुद्देसिन्नर : भिकुसा विद्यालयात दोन गटात स्पर्धा

सिन्नर : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या येथील भिकुसा हायस्कूलमध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेऊन रांगोळीच्या रंगात न्हाऊन निघाल्याचे चित्र दिसून आले.या रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख व मुख्याध्यापक सुरेश शिरसाट यांनी केले. स्पर्धेचे परीक्षण मीना ढमाले आणि अंजली वर्पे यांनी केले. एस. बी. देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केले व त्यांच्या कार्याबद्दल त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.विविधरंगी रांगोळ्यांमधून विद्यार्थ्यांनी पाणी वाचवा, जंगल वाचवा यांसारखे सामाजिक संदेश दिले. नववर्ष स्वागतासाठीच्या रांगोळ्या अतिशय आकर्षक होत्या. या रांगोळी स्पर्धेत लहान गटातून प्रथम रेणुका ज्ञानोबा शिंदे व मयुरी उत्तम दवंडे, द्वितीय आरती संतोष वायाळ, तृतीय ज्ञानेश्वर साबळे, रोहित चव्हाण व आरती चौरे व उत्तेजनार्थ नंदिनी सोनवणे, मयुरी दळवी, देवयानी घरटे आदींनी मान मिळविला. मोठ्या गटातून प्रथम स्नेहल बिंदर, द्वितीय नेहा निकाळजे, तृतीय अनुष्का लोंढे, उत्तेजनार्थ साक्षी रानडे आदींनी मान मिळविला. शाळेचे मुख्याध्यापक एस. बी. शिरसाट यांच्या कल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रभाकर बोडके, वैभव चंदे, जयवंत महाले, रामनाथ जाधव, जयश्री सांगळे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.पाणी अडवा-पाणी जिरवा यांची देखावेया स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सातवी या लहान गटातील विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर २८ रांगोळ्यांमधून देशभक्त, क्रांतिकारक, संस्कार भारती, निसर्गचित्र, नववर्षाच्या शुभेच्छा, बेटी बचाव-बेटी पढाव, स्वच्छ भारत अभियान, पाणी वाचवा आदी अनमोल संदेश देऊन परीक्षकांची मने जिंकली. आठवी ते दहावी या मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी १९ रांगोळ्यांमधून निसर्ग देखावा, पाणी अडवा-पाणी जिरवा, बेटी बचाव, स्वच्छता अभियान, क्रांतिकारक, देशभक्त यांचे देखावे रेखाटले.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcultureसांस्कृतिक