शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
3
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
4
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
5
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
6
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
7
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
8
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
9
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
10
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
11
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
12
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
13
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
14
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
15
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
16
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
17
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
18
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
19
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
20
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी

शाळेच्या स्वयंपाक गृहात निघाला नाग

By admin | Updated: November 18, 2016 22:08 IST

शाळेच्या स्वयंपाक गृहात निघाला नाग

 तरसाळी : बागलाण तालुक्यातील तरसाळी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या स्वयंपाक घरात काल दुपारी दिड वाजेच्या सुमारास शाळेत नाग निघाल्याने काहि काळ गोंधळाचे वातावरण तयार झाले होते.यामुळे शाळेतिल मुलांचा संरक्षणाचा व जिवीताचा मुद्दा उपस्थित झाला आहे.काल दुपारी मुलांना मध्यान्ह भोजन देण्यासाठी मदतनीस अलका पिंपळसे या स्वयंपाक घरात गेल्यावर त्यांना हा नाग चुलीवर बसलेला दिसला. मुख्याध्यापक चित्ते यांना याची माहिती दिली. चित्ते यांनी नागरिकांना बोलावत नागाला ठेचून ठार मारले . माञ शाळेला चहोबाजुकडुन मोठमोठया काटेरी झुडपानी व्यापलेले आहे. घाण कचरा याचे असल्याने उंदीर, घुशीचे प्रमाण जास्त आहे .वेळोवेळी हि झाडे व हि घाण काढण्यासाठी सांगण्यात आले माञ कोणतीही कार्यवाही झाली नसल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तसेच शाळेला वालकंपाऊड नसल्यामुळे परिसरातील भटक्या कुञाचाहि ञास वाढला आहे.लवकरात लवकर या उपाय योजना करु न मुलाच्या जीविताला धोका निर्माण होणार नाहि याची काळजी घेण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.(वार्ताहर)