शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
चीनला पाहावलं नाही! भारतातील आयफोनच्या उत्पादनाला झटका? परत बोलावले चिनी इंजिनिअर्स
4
अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर
5
बदल्याची आग! डबल मर्डरने दिल्ली हादरली; घरातील नोकराने केली आई आणि मुलाची हत्या
6
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
7
पाकच्या नापाक कारवाया थांबेनात; आयएसआयने हेरगिरी करण्यासाठी निवडला नेपाळचा रस्ता! काय केलं बघाच...
8
सोशल मीडियावर एक पोस्ट आणि गेली २२ लाखांची नोकरी, कंपनीच्या मालकांनी स्वतः सांगितलं कारण
9
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
10
लाखो रुपयांचा IT जॉब सोडून जोडप्याचा शेती करण्याचा निर्णय; आज १ कोटींची उलाढाल; नेमकं काय करतात?
11
Bageshwar Dham: बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना! टिन शेड कोसळल्याने एका भाविकाचा मृत्यू, ८ जण जखमी
12
Chaturmas 2025: चतुर्मासात करा 'हा' संकल्प आणि व्यक्तिमत्त्वाला द्या नवीन आकार!
13
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
14
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
15
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
16
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
17
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
18
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
19
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
20
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...

पिंपळगाव वाखारीत सर्पदंशाने बालकाचा मृत्यू

By admin | Updated: June 28, 2017 00:35 IST

देवळा : तालुक्यातील पिंपळगाव (वा.) येथील शुभम अशोक शेळके (१०) या शाळकरी विद्यार्थ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळा : तालुक्यातील पिंपळगाव (वा.) येथील शुभम अशोक शेळके (१०) या शाळकरी विद्यार्थ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला.मंगळवारी (दि. २७) पहाटे ३ वाजेच्या सुमारास शुभम आईसोबत घराबाहेर पडवीत झोपलेला असताना त्याला झोपेतच कानाला विषारी सापाने दंश केला. त्याने आईला काहीतरी चावल्याने सांगितले; मात्र कीडा वगैरे चावला असेल म्हणून आईने दुर्लक्ष केले.  परंतु सकाळी शुभम उठला नाही म्हणून त्याची आई त्याला उठवण्यास गेली असता तो निपचित पडलेला होता. त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालय देवळा येथे दाखल केले असता प्रकृती गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथूनही उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने जिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. कळवण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर त्याच्यावर पिंपळगाव (वा.) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.  त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण व भाऊ असा परिवार आहे. त्याच्या अकाली मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.