शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

फॅमिली फिजीशियनच्या अध्यक्षपदी स्मिता कांबळे, सचिवपदी प्रमोद अहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:18 IST

नाशिक : फॅमिली फिजीशियन असोसिएशनच्या नाशिक शाखेची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली असून, त्यात अध्यक्षपदी डॉ. स्मिता कांबळे यांची, तर सचिव म्हणून डॉ. प्रमोद अहेर यांची निवड करण्यात आली आहे.आयएमए सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपट लेखक प्रा. प्रकाश भागवत हे होते. यावेळी नवीन कार्यकारिणीच्या सदस्यांची घोषणा करण्यात ...

नाशिक : फॅमिली फिजीशियन असोसिएशनच्या नाशिक शाखेची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली असून, त्यात अध्यक्षपदी डॉ. स्मिता कांबळे यांची, तर सचिव म्हणून डॉ. प्रमोद अहेर यांची निवड करण्यात आली आहे.आयएमए सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपट लेखक प्रा. प्रकाश भागवत हे होते. यावेळी नवीन कार्यकारिणीच्या सदस्यांची घोषणा करण्यात आली. त्यात उपाध्यक्षपदी डॉ. सुनंदा मोरे, खजिनदारपदी डॉ. अभय शुक्ल, सहसचिवपदी डॉ. पंकज देवरे, सुसंवाद संपादक म्हणून डॉ. प्रतिभा जोशी, तर सहसंपादक म्हणून डॉ. प्रदीप गवळी यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्यपदी डॉ. विनय मोगल, डॉ. संजय दाभाडकर, डॉ. मृत्युंजय जाधव, डॉ. संजय रकिबे, डॉ. अविनाश पवार, डॉ. विजय मुंदडा, डॉ. शीतल सुरजुसे, डॉ. रूपेश मर्दा, डॉ. मंजूषा दराडे, डॉ. विजय रूमाले, डॉ. तेजस्विनी सोलोमन, डॉ. मंजूषा व्यवहारे, डॉ. विजय निकुंभ(निमंत्रित सदस्य) यांची निवड करण्यात आली. नूतन अध्यक्ष डॉ. स्मिता कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. नवीन वर्षात विविध रोगनिदान शिबिरे, गरजूंना मदत, शालेय मुलांची तपासणी आदी उपक्रम राबविण्याचे त्यांनी जाहीर केले.