शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
2
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
3
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
4
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
5
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
6
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
7
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
8
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
9
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
10
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
11
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
12
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
13
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!
14
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
15
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
16
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
17
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
18
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
19
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral
20
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...

साकोरा (मिग) ग्रामपंचायतीला स्मार्टग्राम पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 9:34 PM

कोकणगाव : निफाड तालुक्यातील साकोरे (मिग) ग्रामपंचायतीला तालुका स्मार्टग्राम पुरस्काराने प्रजासत्ताकदिनी गौरविण्यात आले आहे.

ठळक मुद्देतालुकास्तरीय स्पर्धेतून निर्धारित निकषांमधून सर्वाधिक गुण प्राप्त

कोकणगाव : निफाड तालुक्यातील साकोरे (मिग) ग्रामपंचायतीला तालुका स्मार्टग्राम पुरस्काराने प्रजासत्ताकदिनी गौरविण्यात आले आहे.निफाड तालुक्यातील सन २०१८/१९ या वर्षात ग्रामविकास विभाग, जिल्हा परिषद नाशिक यांच्यामार्फत स्मार्टग्राम योजनेंतर्गत तालुकास्तरीय स्पर्धेतून निर्धारित निकषांमधून सर्वाधिक गुण प्राप्त केले. त्यामुळे साकोरे (मिग) ग्रामपंचायतीस तालुका स्मार्टग्राम पुरस्काराने पालकमंत्री छगन भुजबळ, जि.प. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते प्रमाणपत्र देत सरपंच सुनीता हिरे, ग्रामविकास अधिकारी बापूसाहेब आहिरे यांना प्रजासत्ताकदिनी गौरविण्यात आले. तसेच ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींचे रूपडे पालटण्यासाठी मदत होणार आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतGovernmentसरकार