शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटी जोरात : ई-पार्किंगची चाचपणी, एलईडी पथदीपांचे कामही लवकरच शहरात १५ ठिकाणी सायकल शेअरिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 01:18 IST

नाशिक : शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध कामांना गती देण्यात आली असून, बहुतांशी प्रकल्पांची अंतिम कार्यवाही चालू महिन्यातच होणार आहे.

ठळक मुद्दे प्रदूषण कमी करण्यासाठी सायकल शेअरिंगचा प्रकल्पपंचवटीतील सीतागुंफा येथे ही सेवा सुरू करण्यात येणार

नाशिक : शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध कामांना गती देण्यात आली असून, बहुतांशी प्रकल्पांची अंतिम कार्यवाही चालू महिन्यातच होणार आहे, तर पंधरा ठिकाणी सायकल शेअरिंगची व्यवस्था असूनही ते याच पंधरवड्यात सुरू होणार आहेत. स्मार्ट सिटीसाठी स्थापन कंपनीची बैठक बुधवारी (दि.४) पार पडली. यावेळी विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. प्रदूषण कमी करण्यासाठी सायकल शेअरिंगचा प्रकल्प पीपीपीअंतर्गत महापालिका राबवित असून, शहराच्या कोणत्या कोणत्या भागात अशाप्रकारचे सायकल शेअरिंग करता येईल. त्याबाबत सर्व्हे सुरू आहेत. तथापि, पहिल्या टप्प्यात पंधरा जागा निश्चित करण्यात आल्याअसून, तेथे याच पंधरवड्यात सायकल सेवा बहुमजली वाहनतळे महिनाअखेरीस शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी बहुमजली वाहनतळे चालू महिन्याच्या अखेरीस सुरू करण्यात येणार आहेत. रविवार कारंजावरील यशवंत मंडई, तसेच महात्मा गांधीरोडवरील छत्रपती शिवाजी स्टेडियम, पंचवटीतील सीतागुंफा येथे ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. शहरात २७ ठिकाणी आॅन रोड, तर ५ आॅफ रोड ठिकाणी ई-पार्किंग सुरू करण्यात येणार असून त्यासाठी दोन कंपन्यांनी दावेदारी केली आहे. या कंपन्यांनी गुरुवारी (दि.५) महापालिकेच्या आवारात ई-पार्किंगचे प्रात्यक्षिक सादर केले.