शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

टाकाऊ वस्तूंपासून आकाशकंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 11:23 PM

मालेगाव : दिवाळी सणानिमित्त बाजारपेठा आकाशकंदील, विविध प्रकारच्या पणत्यांनी सजू लागल्या आहेत. विविध प्रकारचे आकाशकंदील ग्राहकांना भुरळ घालत आहेत. ...

ठळक मुद्देमालेगाव : फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प

मालेगाव : दिवाळी सणानिमित्त बाजारपेठा आकाशकंदील, विविध प्रकारच्या पणत्यांनी सजू लागल्या आहेत. विविध प्रकारचे आकाशकंदील ग्राहकांना भुरळ घालत आहेत. तालुक्यातील टेहरे येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तंूपासून आकर्षक आकाशकंदील बनवून फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला आहे.विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता निर्माण व्हावी या हेतूने शिक्षिका नूतन चौधरी यांच्या संकल्पनेतून शाळेत टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक आकाशकंदील बनविण्याचा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी रिकाम्या पाण्याच्या बाटल्या संकलित केल्या. बाटलीला उभ्या पद्धतीने चहूबाजूने कटरच्या सहाय्याने कापण्यात आले. प्रत्येक बाटलीत फुगा टाकून फुगा फुगविण्यात आला. त्याला दोरी बांधून झाकण लावून बंद करून आकर्षक असे आकाशकंदील तयार करण्यात आले आहेत. हे आकाशकंदील शाळेत तसेच घरी विद्यार्थ्यांनी लावले आहेत. विद्यार्थ्यांना या उपक्रमात मुख्याध्यापक राजेंद्र मगर, संगीता पवार, स्वाती शेवाळे, शोभा शेवाळे, विजया निकम, नलिनी घोरपडे, कन्हैया गांगुर्डे, युसूफ मन्सुरी आदींचे मार्गदर्शन लाभले.आनंद द्विगुणित बाजारात शंभर ते दोनशे रुपयांपर्यंत मिळणारा आकाशकंदील घेण्यापेक्षा टाकाऊ वस्तूंपासून बनविलेला आकाशकंदिलांनी दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित केला आहे. बाजारात खरेदी करण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी तयार केलेला आकाशकंदील स्वस्त पडतो.