शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

बॅँकेच्या निवडणुकीसाठी सिडकोत २६ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 01:00 IST

दि नाशिक मर्चंट को-आप. बॅँकेच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. सिडको भागात चार मतदान केंद्रांवर एकूण १४ हजार ९७६ मतदारांपैकी ३ हजार ८९७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सिडको भागात शांततेत व कडक पोलीस बंदोबस्तात एकूण २६ टक्के मतदान झाले.

सिडको : दि नाशिक मर्चंट को-आप. बॅँकेच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. सिडको भागात चार मतदान केंद्रांवर एकूण १४ हजार ९७६ मतदारांपैकी ३ हजार ८९७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सिडको भागात शांततेत व कडक पोलीस बंदोबस्तात एकूण २६ टक्के मतदान झाले.दि नाशिक मर्चंट को-आॅपरेटीव्ह बॅँकेच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि.२३) मतदान घेण्यात आले. सिडको भागात एकूण १४ हजार ९७६ इतके मतदार असून, यातील ३ हजार ८९७ इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सिडकोत गणेश चौक येथील मनपाच्या सर्वपल्ली राधाकृष्णन शाळेत १० बूथवर ५ हजार ५४६ इतके मतदान होते. त्यापैकी एक हजार २०७ इतके मतदान झाले. त्रिमूर्ती चौक येथील पेठे विद्यालयात ८ बूथवर ४ हजार ४८० इतके मतदान होते, त्यापैकी एक हजार २७७ मतदान झाले. तर कामटवाडे येथील मॉसाहेब मीनाताई ठाकरे विद्यालयात ७ बूथवर ३ हजार ७७७ मतदारांपैकी एक हजार २९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर अंबड येथील मनपा शाळेत ३ बूथवर एक हजार ६४२ मतदारांपैकी ३८४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी सात वाजता मतदानास प्रारंभ करण्यात आला.सिडको भागात बहुतांशी कामगारवर्ग असून रविवारचा दिवस असला तरी कामगारांना शनिवारी सुट्टी असते. कामगारांच्या सुट्टीच्या दिवशी मतदान असते तर मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली असते, अशी चर्चा मतदान केंद्राबाहेर सुरू होती.

टॅग्स :Electionनिवडणूकbankबँक