शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावातील सहा हजार रिक्षाचालकांना मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 00:59 IST

नाशिक : राज्य शासनाने राज्यात कडक निर्बंध लागू करताना परवानाधारक रिक्षा चालकांना प्रत्येकी दीड हजार रुपये मदत करण्याची घोषणा केली आहे. परंतु या घोषणेला आता महिना उलटत आला तरी मालेगाव शहरातील परवानाधारक सुमारे ६ हजार रिक्षा चालक अद्याप शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाकडून मदत मिळेना आणि कोरोनाच्या निर्बंधांमुळे प्रवासी मिळेना, अशी अवस्था या रिक्षा चालकांची झाली आहे.

ठळक मुद्देघोषणा हवेतच : प्रवासीही मिळत नसल्याने चालकांची उपासमार

नाशिक : राज्य शासनाने राज्यात कडक निर्बंध लागू करताना परवानाधारक रिक्षा चालकांना प्रत्येकी दीड हजार रुपये मदत करण्याची घोषणा केली आहे. परंतु या घोषणेला आता महिना उलटत आला तरी मालेगाव शहरातील परवानाधारक सुमारे ६ हजार रिक्षा चालक अद्याप शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाकडून मदत मिळेना आणि कोरोनाच्या निर्बंधांमुळे प्रवासी मिळेना, अशी अवस्था या रिक्षा चालकांची झाली आहे.कोरोनामुळे मागील संपूर्ण वर्ष कसेबसे घालवले. काहींनी रिक्षा विकून टाकल्या अन् मिळेल ते काम सुरू केले. त्यात पेट्रोलच्या किमतीही भरमसाट वाढल्या. त्यामुळे रिक्षा व्यवसाय परवडेनासा झाला आहे. लोकांकडून कर्ज घेऊन मागचे वर्ष कसबसे लोटले, त्यानंतर व्यवहार पूर्वपदावर आल्यानंतर कसाबसा रिक्षा व्यवसाय सुरू झाला. घरी चूल पेटू लागली तर पुन्हा कोरोना वाढला आणि शासनाने निर्बंध लादले. निर्बंध कडक केल्याने एका वेळी पूर्ण क्षमतेने प्रवासी बसवता येत नाहीत. मर्यादित प्रवाशांचे निर्बंध असल्याने आणि कोरोनाची दहशत असल्याने प्रवासी रिक्षात बसेनासे झाले आहे.इन्फोखरे रिक्षा चालक दूरचबरेच लोक रिक्षाचे परवाने काढून रिक्षा भाड्याने देतात. राज्य शासनाकडून केवळ परवानाधारक रिक्षामालकांना पंधराशे रुपयांची मदत मिळणार असल्याने रिक्षा भाड्याने घेऊन व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.मालेगाव उप प्रादेशिक परिवहन विभागाकडून याबाबत काम सुरू आहे. तालुक्यात साडेसहा हजार परवानाधारक रिक्षा चालक असून त्यांची कागदपत्र तपासणी केली जात आहे.- किरण बिडकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी 

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्या