शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हे शाखेकडून सोळा जणांना अटक लासलगाव : ढोकेश्वर मल्टिस्टेट को-आॅप. सोसायटी ठेवी प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:03 IST

येथील ढोकेश्वर मल्टिस्टेट सोसायटीचे अध्यक्ष सतीश काळे यांच्या अटकेनंतर नाशिक येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौकशीनंतर सोळा जणांना अटक केली आहे.

ठळक मुद्दे६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीसतीश काळे मध्यवर्ती कारागृहात

लासलगाव : येथील ढोकेश्वर मल्टिस्टेट सोसायटीचे अध्यक्ष सतीश काळे यांच्या अटकेनंतर नाशिक येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौकशीनंतर सोळा जणांना अटक केली आहे. या सोळा जणांना शुक्रवारी निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.बी. मोहबे यांनी ६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.ढोकेश्वर मल्टिस्टेट सोसायटीचे अध्यक्ष सतीश काळे गेल्या काही महिन्यापासून नाशिक मध्यवर्ती कारागृहात आहेत. या संस्थेच्या संदर्भात पोलीस चौकशी सुरू आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक चंद्रसेन देशमुख यांच्या सहपथकाने गुरुवारी सायंकाळी भाऊसाहेब इंद्रराव शिंदे, रा.देवरगाव, रवींद्र ऊर्फ मनोज जगन्नाथ काळे, विशाल रामचंद बर्वे, रा.चांदवड, गणेश जगताप, सागर सुखलाल चोरडिया, गोरख माणीक महाले, दत्तात्रेय नारायण बोरसे, नवनाथ ऊर्फ बापू रामेश्वर ऊर्फ रामभाऊ होळकर, जगन्नाथ रामभाऊ वैराळ ऊर्फ जगुदादा, ज्ञानेश्वर ऊर्फ नाना श्रीहरी शिंदे, गोरख पुंजाराम कांबळे, अशोक धोंडीराम शिंदे, संजय पोपटराव काळे, भागवत मुरलीधर लोखंडे व मच्छिंद्र भास्कर टोपे, रा.टाकळी, विंचूर यांना अटक केली.