शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

शहरात बारा तासांत  सहा साप ‘रेस्क्यू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 01:12 IST

वातावरण बदलामुळे शहरात सापांचा सुळसुळाट वाढला असून, सोमवारी (दि.३०) दिवसभरात इको-एको संस्थेच्या वतीने सहा सापांना रहिवासी भागातून रेस्क्यू करण्यात आले.

नाशिक : वातावरण बदलामुळे शहरात सापांचा सुळसुळाट वाढला असून, सोमवारी (दि.३०) दिवसभरात इको-एको संस्थेच्या वतीने सहा सापांना रहिवासी भागातून रेस्क्यू करण्यात आले.  गरवारे पॉइंटवरील एका इमारतीच्या आवारातून जाळीमध्ये अडकलेला घोणस जातीचा साप तर इंदिरानगरमधील वडाळा-पाथर्डी रस्त्यावर एका लॉन्समधून धामण जातीचा सर्प रेस्क्यू या संस्थेच्या सर्पमित्रांकडून करण्यात आला. तसेच उपेंद्रनगरमधील एका बंगल्याच्या पाठीमागे संरक्षण भिंतीच्या आतील बाजूने बसलेली धामण पकडण्यात आली. इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळील शनिमंदिराच्या परिसरात असलेल्या एका बंगल्यातही धामण निघाल्याची घटना घडली. त्याचप्रमाणे हिरावाडीमधील तांबोळीनगर परिसरातील एका सदनिकेत घोणस जातीचा अत्यंत विषारी जातीचा साप आढळून आला. एकूणच दिवसभरात सहा ते सात साप रहिवासी परिसरातून वेळीच ‘रेस्क्यू’ करण्यात आले. घोणसचा प्रजनन काळ सध्या घोणस जातीच्या सर्पाचा प्रजनन काळ सुरू असून, थंडीच्या चार महिन्यांपर्यंत हा कालावधी असतो. त्यामुळे घोणस हा सर्प बिळाबाहेर येण्याचे प्रमाण वाढते. तसेच जमिनीमध्ये मुरलेल्या पावसाच्या पाण्याची उन्हाच्या तीव्रतेने वाफ होण्यास सुरुवात झाली असून, जमिनीखाली उष्णता वाढू लागल्याने सर्प या हंगामात बिळ सोडून बाहेर पडतात.