शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटी प्रभागात सहा अर्ज दाखल

By admin | Updated: January 31, 2017 23:30 IST

पंचवटी : अर्ज दाखल करण्याचे पक्षाचे आदेश

पंचवटी : महापालिका पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पाचव्या दिवशी पंचवटी विभागातून आजी-माजी नगरसेवकांसह सहा इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पंचवटी विभागात सहा प्रभाग असून, यात मंगळवारी प्रभाग क्रमांक १ मधून ३, प्रभाग ३ मधून १, प्रभाग ४ मधून १, तर प्रभाग क्रमांक ६ मधून १ असे सहा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत.  उमेदवारी अर्ज भरण्याच्या कामात पंचवटीतील भाजपाकडून निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांनी आघाडी घेतली आहे. भाजपाकडून तीन, मनसेकडून एक, तर राष्ट्रवादी कॉँग्रेस व अपक्ष एक असे अर्ज दाखल झालेले आहेत. पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक १ मधून भाजपाच्या विद्यमान नगरसेवक रंजना भानसी यांनी ब गटातून, तर माजी नगरसेवक अरुण पवार यांनी ड गटासाठी भाजपाकडून तसेच मनसेकडून जयश्री पवार यांनीही अनुसूचित जमाती जागेसाठी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. प्रभाग क्रमांक ३ मधून सचिन अहिरे यांनी ड गटातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रभाग क्रमांक ४ मधून माजी नगरसेवक रुक्मिणी कर्डक यांनी अनुसूचित जाती गटातून अर्ज दाखल केला आहे. प्रभाग क्रमांक ६ मधून कविता आव्हाड यांनी अर्ज दाखल केला आहे. (वार्ताहर)