शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
3
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
4
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
5
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
6
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
7
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
8
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
9
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
10
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
11
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
12
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
13
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
15
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
16
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
17
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
18
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
19
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
20
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?

सहा दुचाकींची शहरातून चोरी

By admin | Updated: October 20, 2015 22:03 IST

सहा दुचाकींची शहरातून चोरी

नाशिक : चोरी, घरफोडी, हाणामारी यांसारख्या घटनांमुळे त्रस्त झालेले शहरवासीय दुचाकी चोरीच्या घटनांमुळे अधिकच धास्तावले आहेत़ शहरातून तब्बल सहा दुचाकी चोरीस गेल्याची नोंद आडगाव, नाशिकरोड, भद्रकाली, सरकारवाडा व उपनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे़मखमलाबाद रोडवरील ड्रीम कॅस्टलमध्ये राहणारे पंकज दिलीप कडलग (२२) यांची ३० हजार रुपये किमतीची पल्सर दुचाकी (एमएच १५, डीएफ ५१९५) आडगाव परिसरातील साईज्योत अपार्टमेंटमधून चोरट्यांनी चोरून नेली़ या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़म्हसरूळ परिसरातील प्रीतीगंध सोसायटीत राहणारे ताराचंद संभाजी काळे (४५) यांची १० हजार रुपये किमतीची होंडा दुचाकी (एमएच १५, एटी ६०२२) मुंबई नाक्यावरील शताब्दी हॉस्पिटलच्या पार्किंगमधून चोरट्यांनी चोरून नेली़ जेलरोड शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या अर्चना संजय शिंदे (३४) यांची ४० हजार रुपये किमतीची अ‍ॅक्टिवा दुचाकी (एमएच १५, ईसी०५८५) महामार्ग बसस्थानकातून चोरट्यांनी चोरून नेली़ काझीपुरा येथील रहिवासी रियाज अली सय्यद (२६) यांची २० हजार रुपये किमतीची पल्सर दुचाकी गोल्फ क्लब मैदानाजवळून चोरट्यांनी चोरून नेली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़चिंचोली फाट्यावरील रहिवासी विजय जगन्नाथ उगले (१९) यांची २२ हजार रुपये किमतीची होंडा दुचाकी (एमएच १५, सीई ००२९) घराजवळून चोरट्यांनी चोरून नेली़ या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे़नारायणबापूनगरमधील पिंटो कॉलनीतील रहिवासी विकास पवार (५०) यांची २० हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच १५, सीडब्ल्यू २०३३) राहत्या घराजवळून चोरट्यांनी चोरून नेली़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)