शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा क्रांती मोर्चाचे भुजबळ यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 13:15 IST

नाशिक : ओबीसींचे नेते आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक भुजबळ फार्म येथील निवासस्थाने मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने ठिय्या ...

नाशिक : ओबीसींचे नेते आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक भुजबळ फार्म येथील निवासस्थाने मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले.विशेष म्हणजे भुजबळ हे जिल्हा दौऱ्यावर असून त्र्यंबकेश्वर येथे विविध कार्यक्रम त्यांच्या हस्ते होणार आहेत.मराठा आरक्षणाला सर्वाच्च न्यायालयाने अंतिरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे मराठा समाजात अस्वस्थता आहे. त्यामुळे ओबीसींचे नेते असलेले भुजबळ समाजाबरोबर आहे किंवा नाही याचा जाब विचारण्यासाठी आंदोलन असल्याचे जाहीर करण्यात आले होते. आज सकाळी दहा वाजेपासून हे आंदोलन सुरू आहे. मात्र, भुजबळ उपस्थित नाहीत.मराठा समाजाच्या आरक्षणाला अंतरिम स्थगिती मिळाल्यानंतर जाणीवपूर्वक शासकीय नोकर भरती होत असल्याचा मुद्दा आंदोलकांचा आरोप आहे. त्यामुळे ही भरती रद्द करावी तसेच मराठा आरक्षण शिवाय अशाप्रकारे भरती करू नये शैक्षणिक कारणासाठी समाजाला आरक्षणाचा लाभ देण्यात यावा अशा समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत यासंदर्भात राज्य सरकारने वटहुकूम काढण्यासाठी तातडीने विधिमंडळाचे अधिवेशन बोलवावे त्यासाठी सर्व आमदार-खासदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून विशेष अधिवेशनाची मागणी करावी यासाठी समाजाच्यावतीने भुजबळ यांना निवेदन देण्यात येणार आहे. भुजबळ वेळेत न आल्यास त्यांच्या निवासस्थानाला निवेदन चिटकून कार्यकर्ते परतणार आहेत. दरम्यान,या आंदोलनामुळे भुजबळ यांच्या नाशिक येथील निवासस्थानासमोर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर, तुषार जगताप यांच्यासह अन्य पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक